Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण श्री गो$$$$$$$$ड् आहे याला
पण श्री गो$$$$$$$$ड् आहे याला अनुमोदन >>>>+१
पण श्री गो$$$$$$$$ड् आहे याला
पण श्री गो$$$$$$$$ड् आहे याला अनुमोदन>>> ++++++++++१११११११११११
श्री गोड आहेच..... कारण मी
श्री गोड आहेच..... कारण मी त्याला बर्फी खाताना पाहिले आहे.
पण श्री गो$$$$$$$$ड् आहे याला
पण श्री गो$$$$$$$$ड् आहे याला अनुमोदन>>> +१
जान्हवीच्या मैत्रीनीचे नाव गीता आहे वाटत ती सारीका ह्या नावाने ती श्रीच्या ऑफीस मधुन फोन करते
>>हॉस्पिटलमध्ये अॅडमिट
>>हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यावर हे आमच्या मालकांचे हॉस्पिटल आहे असे सांगितले होते. <<
या धाग्यावर मयेकरांचे आत्तापर्यंतचे प्रतिसाद (संदर्भासहित स्पष्टीकरण) पाहता ते या मालिकेचे (शॅडो) लेखक किंवा कमीतकमी लेखक-टीम मध्ये तरी असावेत अशी मला दाट शंका आहे.
जान्हवीच्या मैत्रीनीचे नाव
जान्हवीच्या मैत्रीनीचे नाव गीता आहे वाटत ती सारीका ह्या नावाने ती श्रीच्या ऑफीस मधुन फोन करते>>>>हो हो ...बरोबर..
राज, एवढं कुठलं
राज, एवढं कुठलं (प्रेक्षकांचं) भाग्य?
गुड वन, मयेकर!!
गुड वन, मयेकर!!
कालचा एपिसोड छान होता...श्री
कालचा एपिसोड छान होता...श्री आणि जान्हवीचं फोनवरचं बोलणं, आधी तू ठेव, तू ठेव वगैरे संभाषण.
सगळं एकदम नॅचरल वाटत होतं..
गरज असेल तिथे केलेले
गरज असेल तिथे केलेले बाह्यचित्रीकरण हे या मालिकेचे अजुन एक वैशिष्ठ्य वाटतेय... कदाचित त्यामुळे मालिका जास्त रिअल वाटतेय!
कालच्या भागात अनिलने
कालच्या भागात अनिलने जान्हवीला बसस्टॉपवर गाठून धमकावले. घाबरून ती रिक्षाने घरी गेली. त्यामुळे श्री बसस्टॉपवर पुन्हा एकटा. पण दोघांनी फोनवर गुटर्गु केले. सायलीने सहा बायकांना बांगड्या दाखवल्या. आजीने तिला तुमचं नक्की काय चाललेय ते श्रीकरवी स्पष्ट सांग असे सांगितलेय. जान्हवीने तिच्या वडिलांना तुम्हाला प्युन जावई म्हणून चालेल का असे विचारलेय. (मला पिऊन असे ऐकू आले :D)
प्रोमोजमध्ये अनिल- मराठ्यांच्या घरात.
प्रोमोजमध्ये अनिल-
प्रोमोजमध्ये अनिल- मराठ्यांच्या घरात>>> तुम्हाला गोखले म्हणायचे आहे का?
काल एका मराठी चॅनेलवर 'लग्न
काल एका मराठी चॅनेलवर 'लग्न पहावे करुन' या मराठी सिनेमाविषयी मुलाखत चालु होती. त्यात उमेश कामत, मुक्ता बर्वे, तेजश्री प्रधान आणि सिद्धार्थ चांदेकर आहेत.
एक जाणवलेली गोष्ट म्हणजे तेजश्रीचे हसणे अगदी नॅचरल आहे (ज्या पद्धतीने या मालिकेत ती हसते तसं) कारण काल कुठल्याश्या एका प्रश्नावर ती हसली ती अगदी अश्शीच जशी इथे हसते.
पण तिची सिनेमातली भूमिका चांगली असावी असे दिसतेय एकुणात. अगदी भरभरुन बोलत होती.
हो मी काल प्रोमोजमधे बघितले
हो मी काल प्रोमोजमधे बघितले तो जाऊन दारात ओरडतो भागिरथीबाई$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$ आणि एकदम सहाही बायका आश्चर्याने एकदा त्याच्याकडे आणि एकमेकींकडे बघतात
हो हो गोखले.
हो हो गोखले.
कालच्या भागात बर्याच घटना
कालच्या भागात बर्याच घटना गुंफल्या गेल्या. त्यातील जान्हवी-श्री मधील सेल संभाषण मस्तच रंगले. विशेष म्हणजे त्यावेळी श्री गोरेगावच्या खर्याखुर्या बसस्टॉपवर उभा राहिलेला दाखविल्यामुळे प्रत्यक्ष जागेवरील चित्रण खासच भावले.
त्या अनिलची जान्हवीला थेट दादागिरी नाही भावत. पण असो....आले देवस्थळींच्या मनी.
अशोक पाटील
मामा, तो दादागिरी करणारच ना
मामा, तो दादागिरी करणारच ना कारण जान्हवीची आई किती लाचारपणे वागते त्याच्याशी त्याला पैसे काय मागते प्रत्येक गोष्टीसाठी (लग्नासंदर्भात), ऑपरेशन, पोराची नोकरी याची वारंवार आठवण करुन त्यांना त्यांचे वजन आणि पैसा वापरायला लावतेय. त्यामुळे तो समजुन चुकलाय की केलेल्या उपकारांच्या बदल्यात तो जान्हवीशी कसाही वागू शकतो. धमकी तर खुप साधी गोष्ट परवा तर त्याने जान्हवीच्याच घरात सगळ्यांसमोर तिचे तोंड दाबुन काही बाही बोलत होता तिच्या वडिलांबद्दल, भररस्त्यात तिच्या हाताला धरुन दरादरा ओढुन नेत होता.
गरज असेल तिथे केलेले
गरज असेल तिथे केलेले बाह्यचित्रीकरण हे या मालिकेचे अजुन एक वैशिष्ठ्य वाटतेय>>> आमचे ठाणे सुंदर ठाणे
जान्हवी आणि श्री चे संवाद खरच
जान्हवी आणि श्री चे संवाद खरच खूप सहज व अकृत्रिम वाटले. ते तु ठेव, तु ठेव घिसपिट वाटल तरी क्युट पण वाटल. जान्हवीला श्रीच लग्न झाल नाहिये ते कळल्यानंतचा अभिनय मस्त!
बरोबर निरिक्षण आहे शुभांगी
बरोबर निरिक्षण आहे शुभांगी तुझे याबाबतीत. मी मालिका पाहणे सुरू केले त्यावेळी अनिल आपटेचा त्याच्या ताडमाड वाढलेल्या मुलासमवेत जान्हवीच्या घरी झालेला प्रवेशच पाहिला होता. त्यावेळी समजले की हे महाशय दुसरेपणावर या देखण्या बाहुलीशी आपले लग्न ठरवित आहेत. बापावर नोकरीच्या ठिकाणी आलेल्या आळामुळे त्यांची नोकरी गेली आणि गुडघ्यांचे दुखणाईतही आहेत ही बाब त्या घराला कायमपणे मिंधी ठेवते त्याचे चित्रण प्रामाणिकपणे केले गेले आहे. चाळही योग्यच निवडली आहे.
@ मंजूडी ~ चित्रीकरण ठाण्यातील आहे ? मी तर यू ट्यूबवर तेजश्री प्रधानची झी२४ तास प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत पाहिली. त्यावेळी तिने 'गोरेगांव" चा उल्लेख केला होता. त्यामुळे मी समजलो की सारे बाह्यचित्रण त्याच परिसरातील आहे. असो.
अशोक पाटील
ऑनलाइन बघता येतात का मागचे
ऑनलाइन बघता येतात का मागचे भाग्?भारतात?
सुरूवातीचं सगळं चित्रीकरण
सुरूवातीचं सगळं चित्रीकरण ठाणे - काजूवाडी, लूईसवाडी, उपवन तलाव, त्या तळ्याशेजारचं हॉटेल, तळ्याशेजारचं मंदिर इथलं होतं. श्री तिला बांगड्या देऊ करतो तो प्रसंग उपवनच्या हॉटेलमधला होता. श्रीच्या आजीचं आणि जान्हवीच्या आईचं भांडण होतं ते देऊळ उपवन तळ्याच्या इथेच आहे. रस्त्यावरचे बरेच प्रसंगही ठाण्यातलेच होते.
आताच्या चित्रीकरणाचं माहिती नाही, कारण सध्या ही मालिका बघणं होत नाहीये.
कालचा एपि एकदम भारी.... आज
कालचा एपि एकदम भारी.... आज बहुतेक सगळा उलगडा होईल..... म्हणजे श्रीची खरी ओळख आपटेबुवांना होणे वगैरे....
ट्विस्ट एकदम अनपेक्षित आणि मस्त घेतला आहे. एकाच वळणाने जाणार्या इतर सिरियल बघुन असा काही ट्विस्ट हे लोक आणतील अस मनातच नाही आलं
अनिल हा कुठल्यातरी सासूचा
अनिल हा कुठल्यातरी सासूचा नवरा असेल असा संशय आहे मला
थॅन्क्स मंजू..... ठाणे इथे मी
थॅन्क्स मंजू..... ठाणे इथे मी एकदाच आलो होतो त्यावेळी 'उपवन' तळ्याकडे फेरी झाल्याचे स्मरते. तिथे ह्या मालिकेचे चित्रीकरण झाले आहे ही छानच बातमी. मी गोरेगावचा उल्लेख केला तो भाग खुद्द तेजश्री प्रधान हिनेच मुलाखतीत सांगितला होता....त्याची लिंक.... जरूर पाहा.
http://www.youtube.com/watch?v=gtXVincdNYI
इथे ती प्रेक्षकांना थेट संवाद साधताना म्हणत आहे, "तुम्हाला सांगते की मालिकेचे शूटिंग आम्ही इथे गोरेगावमध्येच केले आहे...." या प्रसंगी ती आणि तिची आई {आशा शेलार} मुलाखत देत आहेत. कदाचित तेजश्रीला चाळीतील, तिच्या घरातील, चित्रीकरण अभिप्रेत असावे.
अशोक पाटील
अनिल हा कुठल्यातरी सासूचा
अनिल हा कुठल्यातरी सासूचा नवरा असेल असा संशय आहे मला >> अवल
होऊ शकते अगदी काहीही होऊ शकते.
अनिल हा कुठल्यातरी सासूचा
अनिल हा कुठल्यातरी सासूचा नवरा असेल असा संशय आहे मला
>>
सही आहे हा ट्विस्ट...
(No subject)
तिची आई झालेली आशा शेलार आहे
तिची आई झालेली आशा शेलार आहे का ? सुरेख अभिनय करते!
आशा शेलार 'अग्निहोत्र' मध्ये
आशा शेलार 'अग्निहोत्र' मध्ये पण होत्या. त्यातही त्यांचा अभिनय सुंदरच होता.
Pages