Submitted by विनार्च on 27 June, 2013 - 07:22
माझ्या लेकीने काढलेली दोन स्केच्स इथे देत आहे.
माबोकरांच्या कौतुकाने अन वेळोवेळी मिळणार्या अचूक सुचनांमूळे तिची चित्रकलेत बरीच प्रगती झाली आहे.... तुमचे आशिर्वाद असेच माझ्या लेकीच्या पाठीशी कायम राहोत हिच विनंती __/\__
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुंदर, भूभूच्या तोंडावरचे
खुप सुंदर, भूभूच्या तोंडावरचे आणि डोळ्यातले भाव अप्रतिम. आता रंगांशी खेळायला द्या.
अप्रतिम! काय सफाई आहे कामात.
अप्रतिम! काय सफाई आहे कामात. माझ्याकडून एक शाब्बासकी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
छान!
छान!
मस्त रेखाटन....
मस्त रेखाटन....
विनार्च एकदम मस्त...
विनार्च एकदम मस्त... माझ्याकडुन शाबासकी तुझ्या मुलीला
नाव काय लेकिचे ?? सुन्दर कला
नाव काय लेकिचे ?? सुन्दर कला आहे हिच्यात .... चालना मिळु द्या .... खुप पुढे जाइल ती ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक नंबर - डोळे तर क्लास
एक नंबर - डोळे तर क्लास रेखातलेत
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर
खुप सुंदर
नाव काय लेकिचे ?? >>
नाव काय लेकिचे ?? >> अनन्या.. चित्रात लिहीले आहे तिने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वय काय ?
भारी काढलीयेत चित्रे चिंगि
भारी काढलीयेत चित्रे चिंगि ने...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा ,मामी ,के
दिनेशदा ,मामी ,के अंजली,इंद्रधनुष्य,विजय आंग्रे ,यशस्विनी,मयी,किरण कुमार ,Chaitrali ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप धन्यवाद
दिनेशदा, रंगांशी खेळ चालू झाले आहेत पण जन्मजात धडपड्या स्वभावामूळे चित्र पूर्णच होत नाही आहे, त्या आधीच त्यावर रंग नाही तर पाणी आपोआप सांडतय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
धन्यवाद ! वर्षा आणि डॉ. कैलास
धन्यवाद ! वर्षा आणि डॉ. कैलास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेकीच नाव अनन्या अन वय : ९ वर्ष ३ महिने
मस्तच
मस्तच
सुंदर आहेत सगळी स्केचेस.
सुंदर आहेत सगळी स्केचेस.
ग्रेट वर्क अनन्या!!! दोन्ही
ग्रेट वर्क अनन्या!!! दोन्ही चित्र सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशीच अजुन खुप छान छान चित्र काढ आणि आम्हाला दाखवं
कुत्र्याचं चित्रं मस्त
कुत्र्याचं चित्रं मस्त जमलंय..
मस्तच!!
मस्तच!!
फार सुंदर ! अनन्या किपिटप
फार सुंदर ! अनन्या किपिटप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनन्या चे अभिनंदन. अगदी अगदी
अनन्या चे अभिनंदन. अगदी अगदी छान आहेत चित्र. शेवटचे सगळ्यात जास्त आवडले.
लेकीचा हात छान आहे
लेकीचा हात छान आहे विनार्च!
भूभू गोड आहे आणि त्याचबरोबर लॅन्डस्केप टाइप चित्रही मस्तच!
जयु,Mrumil
जयु,Mrumil ,लाजो,हिम्सकूल,प्रीति,डॅफोडिल्स,कंसराज,मानुषी ...खूप खूप आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान काढलेत चित्रं.
खूप छान काढलेत चित्रं. कुत्र्याच्या डोळ्यातील भाव मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सफाईदार! मधले चित्र सर्वात
सफाईदार! मधले चित्र सर्वात जास्त आवडले.
वा सुंदर रेखाटन, शेडींही छान
वा सुंदर रेखाटन, शेडींही छान जमलय....
अनन्या मस्तच काढलयस चित्र .
अनन्या मस्तच काढलयस चित्र .
अप्रतिम! ..................
अप्रतिम! ..................
हात सफाईदार आहे...!! खुप छान
हात सफाईदार आहे...!! खुप छान ...!
अजुन छान छान चित्रं काढावीत आणी येथे डकवावीत.
पुचिशु.. (पुढ्च्या चित्रासाठी शुभेच्छा).
मुलीला छान शाबासकी दे गं
मुलीला छान शाबासकी दे गं माझ्यातर्फे....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सुंदर..
सुंदर..
Pages