पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.
गुरुजी गांधीजींना आपले सर्वस्व मानीत. त्यांच्या जीवनापासून आणि जीवनविषयक तत्त्वज्ञानापासून गुरुजींना प्रेरणा मिळाली होती. गुरुजींचे अंतर्भावजीवन १०० टक्के गांधीवादी होते.
एकदा कार्यकर्त्यांचे एक भांडण घेऊन गांधीजीकडे जायचे होते तेव्हा गुरुजी म्हणाले
‘अरे त्यांना साऱ्या जगाची काळजी- सर्वाकडून त्यांच्यावर कठोर टीका होत आहे. तरी शांतपणे हा राष्ट्रपिता सर्व सहन करून अहोरात्र साऱ्यांच्या भल्याची चिंता वाहात आहे- त्यांच्याकडे का आपली शूद्र भांडणे घेऊन त्यांना त्रास द्यावयाचा? मला या गोष्टींची शरम वाटली. मी देवाला प्रार्थना करीत होतो, ‘देवा माझ्या आयुष्यातील काही वर्षे कमी कर व माझ्या बापूंना दे.’ हे उद्गार ऐकून कार्यकर्त्यांना त्यांच्या कोतेपणाची शरम वाटली-
त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
हिंदू धर्मातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण धर्मांध लोकांपुढे त्यांचे काही चालेना अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
साने गुरुजींचा आज स्मृतिदिन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
"श्यामची आई" या कालातीत
"श्यामची आई" या कालातीत पुस्तकाबद्दल आम्ही त्यान्चे सदैव ऋणी असू.
सानेगुरुजींना श्रद्धांजली!
साने गुरुजींच्या स्मृतीला
साने गुरुजींच्या स्मृतीला आदरांजली. आज त्यांच्या नावाने साधना ट्रस्ट, साप्ताहिक चालू आहे.
राष्ट्र सेवादलाची स्थापना
राष्ट्र सेवादलाची स्थापना साने गुरुजींनी केली होती हे माहीत नव्हते.
हा लेख वाचून ते एक कृतिशील विचारवंत होते हे पुन्हा एकदा जाणवले.
सानेगुरुजींना श्रद्धांजली!
सानेगुरुजींना श्रद्धांजली!
श्रद्धांजली, सानेगुरुजींना.
श्रद्धांजली, सानेगुरुजींना.
साने गुरुजींना भावपूर्ण
साने गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली!!
असा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला, खरंच अभिमान वाटतो.
गांधींच्या या महान अनुयायीस तथाकथित गांधीवादी नंतर विसरुनच गेले.
नामणदिवा, गांधींच्या या महान
नामणदिवा,
गांधींच्या या महान अनुयायीस तथाकथित गांधीवादी नंतर विसरुनच गेले.
<<
ही अशी बिनबुडाची वक्तव्ये तुमच्यासारखे गांधी'प्रेमी'च करू शकतात. पुढील गोष्टी करता येतात का ते पहा प्लीजच
>>>> 3.नंतर विसरले म्हणजे
>>>> 3.नंतर विसरले म्हणजे नक्की केव्हा? ते सांगा. <<<<<
त्यात्त काय विशेष? विसरलेच!
अशा असन्क्ख्य बाबी सान्गता येतिल.
माझ्यासारखा "समाजवादी" नसलेला माणूस असेच म्हणणार की हे सर्व झाले/होते आहे, कारण शेवटी साने म्हणजे एकारान्ती कोब्रा!
http://www.indianpost.com/vie
http://www.indianpost.com/viewstamp.php/Print%20Size/1.9%20X%203.2/SANE%...
भरतराव, त्या स्टॅम्पची
भरतराव, त्या स्टॅम्पची "प्रिन्ट" सन्ख्या केवळ चार लाख आहे. आता असाच सर्च गान्धीबाबान्बद्दल मारून त्यान्च्या स्टेम्प्सच्या प्रिन्टची सन्ख्या देऊ शकाल का?
ह्या घ्या लिन्क्स, काही ठिकाणी सन्ख्या दिलिये, काही ठिकाणी नाही!
MAHATMA GANDHI http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDHI
MAHATMA GANDHI PROFILE http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDHI%20PROFILE
MAHATMA GANDHI PROFILE http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDHI%20PROFI...(GREY%20GREEN)
MAHATMA GANDHI PROFILE (GREY GREEN) http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDHI%20PROFI...(VIOLET)
MAHATMA GANDHI PROFILE (VIOLET) http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDHI:MAN%20O...
MAHATMA GANDHI:MAN OF THE MILLENNIUM http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDHI:MAN%20O...
MAHATMA GANDHI:MAN OF THE MILLENNIUM
MAHATMA GANDIA - 5OTH DEATH ANNIVERSARY http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDIA%20-%205...
MAHATMA GANDIA - 5OTH DEATH ANNIVERSARY http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDIA%20-%205...
MAHATMA GANDIA - 5OTH DEATH ANNIVERSARY http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDIA%20-%205...
MAHATMA GANDIA - 5OTH DEATH ANNIVERSARY http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MAHATMA%20GANDIA%20-%205...
125 YEARS OF MAHATMA GANDHI (SE-TENANT) http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/125%20YEARS%20OF%20MAHATMA...(SE-TENANT)
125 YEARS OF MAHATMA GANDHI (SE-TENANT) http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/125%20YEARS%20OF%20MAHATMA...(SE-TENANT)
साने गुरूजींना विनम्र
साने गुरूजींना विनम्र श्रद्धांजली!
कृपया या धाग्यावर तरी साठमारी नको करूयात.
तुमचा प्रश्न स्टँप निघाला का
तुमचा प्रश्न स्टँप निघाला का ? (रोख स्टँपसुद्धा निघाला नाही) असा होता. त्याचे उत्तर दिलेले आहे. तो स्टँप commemorotive स्मृति-सन्मानार्थ होता.
उपप्रश्नांची /पोट(दुखी) प्रश्नांची उत्तरे स्वतः किंवा स्वत:च्या हस्तकांकरवी शोधा.
'शेवटी साने म्हणजे एकारान्त कोब्रा' असे म्हणून you have broken your previous records of stooping low. कदाचित अशाच मनोवृत्तींचा सामना सतत करावा लागल्याने आलेल्या नैराश्यातून साने गुरुजींना मरणाला मिठी मारावीशी वाटली असावी.
तुम्हाला साने गुरुजींचे कार्य आणि विचार यांबद्दल आदर नसणे साहजिक आहे. विचारांना विरोध करण्यासाठी व्यक्तीचा द्वेष करण्याची गरज नसते हे तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. मुळात तुमच्याकडे विचारच नाहीत. त्यामुळे विरोध तरी कशाला करणार. द्वेष करणे हा सोपा पर्याय आहे.
ज्यांच्याबद्दल भक्तिभाव बाळगता त्यांच्याही न पचणार्या विचारांबद्दल तुम्ही अन्यत्र लिहिलेले लक्षात आहे.
माझ्याकडून .
सानेगुरुजींना श्रद्धांजली!
सानेगुरुजींना श्रद्धांजली!
>>>> तुम्हाला साने गुरुजींचे
>>>> तुम्हाला साने गुरुजींचे कार्य आणि विचार यांबद्दल आदर नसणे साहजिक आहे. विचारांना विरोध करण्यासाठी व्यक्तीचा द्वेष करण्याची गरज नसते हे तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. मुळात तुमच्याकडे विचारच नाहीत. त्यामुळे विरोध तरी कशाला करणार. द्वेष करणे हा सोपा पर्याय आहे. <<<<
हा सम्पुर्ण परिच्छेच तुमचा स्वप्नविलास आहे, व तो तुम्ही जाहिररित्या मजवर "मला आदर नसेल" असे दर्शवित लादता आहात. त्याचा निषेध. वरील कोणत्याही पोस्ट मधे एका अक्षराने तरी मी सानेगुरुजिन्बद्दल मला आदर नाही असे लिहीले आहे काय? मग काय म्हणून तुम्ही तुमच्या परीने नि:ष्कर्ष काढुन मोकळे होताय?
हे म्हणजे अस झालय की गेली दहा/अकरा वर्षे मिडीयाने जसे "मोदी" म्हणले की "दन्गल्/हत्या" यान्चा संबन्ध तयार केलाय अघोरी प्रचारातून, तस्सच, लिम्ब्या म्हणले की "अनादर् वगैरे वगैरे.."
असो. माझ्याकडूनही .
मयेकरजी, उत्तम प्रतिसाद.
मयेकरजी,
उत्तम प्रतिसाद. संपूर्ण सहमती.
लिंबाजीराव,
जिकडे तिकडे कुणाचे पुतळे आहेत, वा पोस्टाची तिकिटे आहेत त्यावरून कोण कुणाला विसरले याचा हिशोब करणे हास्यास्पद आहे, असे वाटत नाही का?
गांधीजींचे पुतळे उभारले म्हणजे साने गुरुजींना विसरले असे कशावरून?
साने गुरुजी गांधीजींचे भक्त होते. तसेच, उदा. सावता माळी विठ्ठलाचे भक्त होते. जरा विठ्ठलाची मंदीरे अन मूर्त्या मोजा पाहू, मग तुलनेने त्या सगळ्या भक्तांच्या मूर्त्यांचा अन देवळांचा हिशोब गूगल वापरून करू आपण.
मंदिरे अन मूर्त्या आराध्य दैवताच्या असतात. भक्तांच्या नव्हेत, इतके साधे समजत नसेल, तर कसे व्हायचे?
अन शेवटी साने गुरुजींचीही जात काढून तुम्ही तुमचा जात्यंध पणा (pun intended) सिद्ध केलाच आहे.
>>>> साने गुरुजी गांधीजींचे
>>>> साने गुरुजी गांधीजींचे भक्त होते. तसेच, उदा. सावता माळी विठ्ठलाचे भक्त होते. जरा विठ्ठलाची मंदीरे अन मूर्त्या मोजा पाहू, <<<<<
पब्लिकला उल्लू बनवायला विठ्ठलाची/देवाची तुलना "मर्त्य" मानवाशी करणे येवढेच राहिले होते तुम्हा देव/धर्म न मानणार्या निधर्मीवाद्यान्चे, ते ही करुन झाले आता. कित्ती तो विरोधाभास? विनोदनिर्मितीदेखिल आत्यन्तिक विरोधाभासातूनच होते ना?
सोईपुरता देव/धर्म अन विठोबा घ्यायची कॉन्गी सवय सोडून द्या हो!
>>>>> अन शेवटी साने गुरुजींचीही जात काढून तुम्ही तुमचा जात्यंध पणा (pun intended) सिद्ध केलाच आहे. <<<<<
यातिल "जात्यन्ध" या शब्दास तीव्र आक्षेप आहे. त्या ऐवजी "जात्याभिमानी" असे म्हणा!
मी जात्याभिमानी/स्वहिन्दुधर्माभिमानी आहेच आहे. पण जात्यन्ध नक्कीच नाही. पण ते तुम्हाला काय कळणार म्हणा? अन कळून उपयोग तरी काय?
उद्या मी लघुशन्केकरता गेलेलो अस्ताना जानवे कानावर अडकवलेले जरी तुम्हाला दिसले तरी तुम्ही म्हणाल की बघा हा लिब्या किती "जात्यन्ध" आहे!
ते एकारान्त कोब्रा होते अन त्यामुळेच अन्य कोब्रा/त्यातून विशेषतः महाराष्ट्रीयन/मराठी नेत्यान्प्रमाणे त्यान्नाही कॉन्गीजनान्नी जिवन्त असताना व मृत्युनन्तरही वाळीत टाकले होते/आहे ही फ्याक्ट मान्डली तर त्यात जात्यन्धपणा कस्ला आला?
[बर, साने गुरुजी जाऊदेत बाजूला, माननिय यशवंतराव चव्हाण (थोरले साहेब) यांच्या कहाण्या विसरलात की काय? अन श्री. वसंतदादा पाटील यांचे काय? कॉन्गिचा कोळसा उगाळावा तितका काळाच आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही जातीचा पुढारी घ्या (अन अर्थातच हिन्दू - कारण जाती हिन्दूमध्येच अस्तात हा तुमचाच दावा)! थोरल्यासाहेबान्पासून ते धाकट्यासाहेबान्पर्यन्त त्यान्चा कसा "अनुल्लेख' झालाय हे वेगळे सान्गत बसायला हवे का? ]
लिंबूजी, शहाला काटशह बरोबर
लिंबूजी,
शहाला काटशह बरोबर देत आहात.
खरं पहाता सानेगुरुजींनी इतके कार्य केले, पण लोक त्यांना एक लेखक (श्यामची आई) यापलीकडे किती ओळखतात?
पंढरपूरचे विठ्ठ्ल मंदिर त्यांनी हरिजनांसाठी खुले केले. पंढरपूरच्या बडवे, कर्मठ लोकांविरुद्ध असा कठीण लढा दिला, पण आता दलित चळवळीतले किती त्यांची आठवण ठेवतात?
नामणदिवा, धन्यावाद. तुम्ही
नामणदिवा, धन्यावाद.
तुम्ही मान्डलेले दोन्ही प्रश्न अचूक आहेत. उत्तरादाखल वेगवेगळी कारणमिमांसा देता येईल, पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वातन्त्र्यानन्तर सर्वदूर प्रत्येक ठिकाणाहून यान्चे विचार्/कार्य यान्ची जनतेला ओळखच होऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली गेली हेच आहे.