एका कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या एका विहिरीत पडला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्याला पकडलं, आणि एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली. त्याचं नाव ठेवलं 'आजोबा'.
माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.
पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला मुंबईच्या दिशेनं. त्याच्या घराकडे.
२९ दिवस. १२० किलोमीटर.
आजोबाचा भन्नाट ट्रेक.
आजोबाला त्याचं घर सापडलं का?
ऑक्टोबर, २०१३मध्ये प्रदर्शित होणार्या 'आजोबा'ची ही पहिली झलक -
'शाळा'च्या तडाखेबंद यशानंतर तरुण दिग्दर्शक सुजय डहाके घेऊन येत आहे त्याची पुढची कलाकृती - 'आजोबा'.
निर्माते - लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे
दिग्दर्शन - सुजय डहाके
कथा, संवाद, संकलन - सुजय डहाके
पटकथा - गौरी बापट
छायांकन - दिएगो रोमेरो सुआरेझ लिआनोस
संगीत - गंधार संगोराम
कलाकार - उर्मिला मातोंडकर, हृषीकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, श्रीकांत यादव, अनिता दाते, ओम भूतकर, नेहा महाजन, शशांक शेंडे, सुहास शिरसाट, गणेश मयेकर आणि यशपाल शर्मा
![ajoba.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/ajoba.jpg)
***
भारी आहे!!
भारी आहे!!
मस्त. एकदम इन्टरेस्टिंग
मस्त. एकदम इन्टरेस्टिंग ट्रेलर. उर्मिलाची मराठी चित्रपटात योग्य फिल्मने एन्ट्री होतेय. (पहिलाच मराठी सिनेमा असेल ना हा तिचा?)
शिर्षकातला 'ओ' ऐवजी दिलेला
शिर्षकातला 'ओ' ऐवजी दिलेला पंजा आवडला >+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच... नक्की बघणार
व्वा मस्तच ... नक्कीच पाहणार
व्वा मस्तच ... नक्कीच पाहणार ..चित्र्पटगृहात जाऊन ...
खुपच मस्त. सिनेमा नक्की
खुपच मस्त. सिनेमा नक्की पाहिला जाईल
अमोल केळकर
मला इथे भेटा
चांगला वाटतोय.. उर्मिला
चांगला वाटतोय..
उर्मिला (लंडनला माहेर आणि पॅरिसला सासर असल्यागत न बोलता) चांगले मराठी बोलतेय हे ऐकुन आनंद झाला. अवांतर... तिचे शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालय (दादर) मधे झालेय.
भन्नाट आहे की! उर्मिला
भन्नाट आहे की!
उर्मिला जबरदस्त रोलमधे आहे असे दिसते.
सहीच!
सहीच!
वॉव. अल्टीमेट वाटतोय सिनेमा.
वॉव. अल्टीमेट वाटतोय सिनेमा. बघायचाच आहे.
इतका वेगळा आणि महत्वाचा विषय घेतल्याबद्दल अभिनंदन.
सिनेमाचे छायांकन ( व्हिडियोग्राफी) इतकी सुंदर वाटतेय की इथे येऊन पुन्हा व्हिडीयोग्राफरचे नाव पाहिले. "दिएगो रोमेरो सुआरेझ लिआनोस" यांच्याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल. गुगलवर मिळाली नाही.
ट्रेलर भन्नाट आहे. सिनेमाही
ट्रेलर भन्नाट आहे. सिनेमाही असणारच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडेल हा सिनेमा बघायला, वेगळा
आवडेल हा सिनेमा बघायला, वेगळा विषय आहे म्हणून.
पहिलाच मराठी सिनेमा असेल ना
पहिलाच मराठी सिनेमा असेल ना हा तिचा?)><< बालकलाकार म्हणून तिने झाकोळ वगैरे चित्रपट केले आहेत. पण नायिका म्हणून बहुतेक हाच.
उर्मिला खूप छान दिसतेय या सिनेमामधे. वय अजिबात जाणवत नाही तिच्या चेहर्यावर.
इंटरेस्टिंग विषय आहे.
इंटरेस्टिंग विषय आहे. ट्रेलरपण सहीच!
मस्तच. बघावासा वाटतोय
मस्तच. बघावासा वाटतोय चित्रपट.
मध्ये एका मराठी कार्यक्रमात ऊर्मिलाचं सुरेख मराठी ऐकून आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसला होता.
सावली: "diego romero suarez
सावली:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"diego romero suarez llanos" असा सर्च केला तर थोड्याफार हिट्स् येतायत गूगलवर. त्याचं नाव 'यानोस' (llanos) आहे, त्यामुळे लिआनोस (lianos) लिहिलं तर सापडत नसेल.
ट्रेलर फारच आवडला.
इन्टरेस्टिंग विषय. ट्रेलर
इन्टरेस्टिंग विषय. ट्रेलर उत्कंठावर्धक आहे.
<< ट्रेलर भन्नाट आहे.
<< ट्रेलर भन्नाट आहे. सिनेमाही असणारच >> सहमत.
<< ऊर्मिलाचं सुरेख मराठी ऐकून आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसला होता.>> तिला वाचनाची प्रचंड आवड असल्याचं निश्चितपणे माहित आहे ; त्याचाच हा परिणाम असावा.
भाउ नमसकर ... सही है,.
भाउ नमसकर ... सही है,.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
़ तिला वाचनाची प्रचंड आवड
़ तिला वाचनाची प्रचंड आवड असल्याचं निश्चितपणे माहित आहे ; त्याचाच हा परिणाम असावा.>>>>+++१॑१११११११
जबरदस्त आहे ट्रेलर...नक्की
जबरदस्त आहे ट्रेलर...नक्की बघणारच.
उर्मिलाला मराठीत पाहुन बरं
उर्मिलाला मराठीत पाहुन बरं वाटलं खरतर.
मस्तच!
मस्तच!
सही, मराठी चित्रपटात वेगळा
सही, मराठी चित्रपटात वेगळा ईंटरेस्टींग विषय घेतलाय.
झलक मस्तच, आधी फेबु वर पाहिली आहे.
मायबोली प्रायोजक आहे हे ऐकुन छान वाटलं.
मस्तच ... पाहायलाच हवा ....
मस्तच ...
पाहायलाच हवा ....
हा शेवटी बोरीवली चा का मॅप
हा शेवटी बोरीवली चा का मॅप दाखवताहेत ? नॅशनल पार्क असत कारण तर तेही सेंटर ला नाहिये मॅपच्या ....
गोराई दिसतय ... मी राहतो तो एरिया ....
कमाल आहे ... कधी बघायला मिळणार ???
भाऊ .....
भाऊ .....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
विनय खर्या घटनेवरच आहे
विनय खर्या घटनेवरच आहे सिनेमा त्यामुळे नॅशनल पार्क दाखवतायत. इथे पहा
http://www.projectwaghoba.in/docs/ajobas_trek_to_mumbai_toi.pdf
हिंदीत कधी डब करतील? उत्तम
हिंदीत कधी डब करतील? उत्तम मराठी सिनेमा केला हे ठीक पण ते तिथेच थांबू नये या साठी शुभेच्छा.
उर्मिला चांगल मराठी बोलते
उर्मिला चांगल मराठी बोलते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ट्रेलर - नक्किच बघेन.
अरे व्वा, मराठी चित्रपट एका
अरे व्वा, मराठी चित्रपट एका नव्या विषयावर, छानच! उर्मिला मस्त दिसतेय! मुलांना दाखवण्या सारखा
दिसतोय.
Pages