Submitted by जोतिराम on 31 May, 2013 - 10:07
पेन्सिल स्केचेस-
६B पेन्सिल वापरुन रेखाटन करुन नंतर त्यावर सुती कापडाने शेडींग केल्यानंतर.. छान परीनाम साधता येतो...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे .. बाकी चेहेरा खुपच
छान आहे .. बाकी चेहेरा खुपच मस्त झाला आहे पण सनग्लासेस् / चष्मा आणि डोळे ह्यात गडबड झाल्यासारखी वाटत आहे ..
कृष्ण्धवल रंगांमधे काच दाखवणे
कृष्ण्धवल रंगांमधे काच दाखवणे अवघड असते तो परिणाम चांगला आलाय.