Submitted by प्राजक्ता_शिरीन on 24 May, 2013 - 04:38
नमस्कार,
मी iOS / iPhone Development चा कोर्स करायचा विचार करत आहे. मला IT मधे ५.५ वर्षे अनुभव आहे, पण १ वर्ष गॅप झाली आहे. सध्या नोकरी नाही.
सध्या ह्या क्षेत्रात - iOS - मागणी आहे असं वाटतयं. पुण्यात काही संस्थांमधे हा कोर्स शिकवतात.
कोर्स नंतर नोकरीची हमी असं आश्वासन असेल तरी नुसतं शिकून नोकरी देतील का ? जनरली अनुभव लागतो सगळ्या कंपनीजना.
माझा नोकरी शोध चालूचं आहे, पण सध्या मार्केट डाऊन आहे असं वाटतयं. त्यामुळे काही शिकावं असा विचार आहे. पण २०-२५K गुंतवायचे तर रिटर्न्स हवेत.
कोणी असा कोर्स केला असेल किंवा काही माहीती असेल तर जरूर सांगा.
धन्यवाद,
- प्राजक्ता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रा जक्ता.. टेस्टींगमध्ये
प्रा जक्ता.. टेस्टींगमध्ये इंट्रेस्ट असेल आणि डीबी चा बॅकग्राऊंड असेल तर उद्या कॅपजेमिनी पुणे येथे वॉक इन आहेत. जाऊ शकतेस.
टेस्टींगमध्ये सध्या मार्केट
टेस्टींगमध्ये सध्या मार्केट कसे आहे?, माझि एक फ्रेन्ड पुण्यात टेस्टींग साठि प्रयत्न करत आहे. तिला ५-६ वर्शाचा नेटवर्र्किचा अनुभव आहे, पण, तिला ट्रेक चेन्ज क्ररायचाय..
तुम्ही हे तर शोधत नव्हता ना??
तुम्ही हे तर शोधत नव्हता ना?? : http://training.apple.com/
एकदा पहा अन मग सिमिलर वा तेच कोर्सेस भारतात पहा...