बोलक्या रेषा - १

Submitted by बोलक्या रेषा on 22 May, 2013 - 01:41

आता मायबोलीवर नियमीत पहा !! बोलक्या रेषा!!!

BoRe1.jpg

प्रताधिकार : श्री. घनश्याम देशमुख. श्री. घनश्याम देशमुख यांच्या परवानगीने प्रकाशीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

::)

थोपु वर नेहमी असतात. हा अत्यन्त टेलेन्टेड कलाकार आहे. विनोदही उत्तम असतात आणि रेखाटनेही. शि द फडणीसांची आठवण येते. फारच दुर्लक्षित राहिलाय हा चित्रकार...

यांचे बरेच कार्टून्स फेबुवर बघितल्यावर माझा एकच सल्ला आहे की शारिरिक व्यंगावर आधारित विनोद टाळावेत (नुकताच एक फेबुवर तिरळेपणावर वाचला). लठ्ठपणावरचे विनोद ही जरा बॉर्डर केस आहे.

पण अशी थोडी कार्टून्स वगळून सुद्धा यांची इतर अनेक धमाल होती कार्टून्स. येथे नवनवीन बघायला नक्कीच आवडतील.

तसेच त्यानी सही अथवा वाटरमार्क चित्रात टाकावा. त्यामूले चित्रे कोणाची आहेत ते कळेल. आता त्याना त्याचे श्रेय मिळत नाही. पाहनारालाही कोणाची चित्रे आहेत त्याची उत्सुकता व चुटपूट लागून राहते. शिवाय लोक ढापतात ते आणखी निराळेच. अनुल्लेखामुळे त्यांच्या व्यावसायिक संधीही जात असाव्यात....

यांचे बरेच कार्टून्स फेबुवर बघितल्यावर माझा एकच सल्ला आहे की शारिरिक व्यंगावर आधारित विनोद टाळावेत (नुकताच एक फेबुवर तिरळेपणावर वाचला). लठ्ठपणावरचे विनोद ही जरा बॉर्डर केस आहे.

>> +१

तसेच त्यानी सही अथवा वॉटरमार्क चित्रात टाकावा. त्यामुळे चित्रे कोणाची आहेत ते कळेल.

>> मलाही बरेच दिवस थोपुवर फिरणारी ही चित्रे कोणाची आहेत हे कळत नव्ह्ते. कुठुनतरी श्री. घनश्याम देशमुख यांच्या प्रोफाईलवर गेल्यावर कळले.

बाकी रेषा मस्त !!