आपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही खालील फॉरमॅटमधे द्या.
* लहानपणीचे नसते उद्योग - योडी - http://www.maayboli.com/node/8242
* मला चुकीची ऐकू आलेली गाणी - परदेसाई - http://www.maayboli.com/node/2660
* हिंदी/मराठी चित्रपटातील भयानक रित्या चित्रीत झालेली गाणी! - आगाऊ - http://www.maayboli.com/node/12517
* हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups - निंबुडा - http://www.maayboli.com/node/17790
* अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक - नंदिनी - http://www.maayboli.com/node/2242
* मराठी लोकांचे हिंदी.... - दक्षिणा - http://www.maayboli.com/node/12145
* सुतार पक्षाचा त्रास (Woodpecker Nuisance) - अजय - http://www.maayboli.com/node/12427
* मी केलेला वेंधळेपणा!!!! - नंदिनी - http://www.maayboli.com/node/7293
* मायबोलीकर उखाणे (जुनी मायबोली) - च्यायला - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/138593.html?1207190989
* उखाणे - मायबोली इश्टाईल! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1345
* आणखी उखाणे! - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/1535
* ऊखाणे एक विरंगुळा - नीतु - http://www.maayboli.com/node/32885
* मी केलेला इब्लिसपणा (जुनी मायबोली) - अजय - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93663.html?1214030333
* एक धागा किश्श्यांचा - अरूण
http://www.maayboli.com/node/7241
* शीर्षक क्रम नि मज्जा - संदिप आहेर - http://www.maayboli.com/node/26240
* मी केलेला वेंधळेपणा पार्ट ३ - समु - http://www.maayboli.com/node/24836
* एका लग्नाची दुसरी गोष्ट - आशूडी - http://www.maayboli.com/node/32153
* आईने अकबरी (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
* २०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का? - Bhumika - http://www.maayboli.com/node/2876
* My Crushes (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104569.html?1253641165
* पहिलं चुंबन (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/133529.html
* 'देव' म्हणजे काय? (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/66670.html
* लग्नातल्या गमतीजमती - प्राची - http://www.maayboli.com/node/13968
* लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112872.html
* काही चित्रपटविषयक नियम - भाग १ - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/11010
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/30221
* दिल (जुनी मायबोली) - फारएण्ड - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/114861.html?1156505597
* मुलं लाजवतात तेव्हा ! - मवा - http://www.maayboli.com/node/24545
* तिरंगा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/42557
* तुम्ही किती व्यवस्थित आहात? - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/39102
* धरम-वीर - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/7826
* माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन..... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/13195
* विपू करण्याबाबत काही नवीन नियम. - जीएस - http://www.maayboli.com/node/25985
* देशी दारुचे दुकान आणि माझा आध्यात्मिक साक्षात्कार.... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12656
* घाणघापुरचा SMS - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12342
* हाडळीचा मुका - बाबूराव - http://www.maayboli.com/node/41851
* आक्षेप-शेवट सुचवा - एस अजित - http://www.maayboli.com/node/14896
* आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1914
* आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा - rahulphatak - http://www.maayboli.com/node/15884
* ‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/30685
* कुजबुज - 22 june 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/111549.html?1151037550
* कुजबुज - 06 december 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120131.html?1165471856
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/1101
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/2306
* कुजबुज - द व्हिस्पर - HH - http://www.maayboli.com/node/7189
* ***...कुजबुज...*** (वा वा. एकदा तरी वाचाच!!!!!!!) - HH - http://www.maayboli.com/node/15056
* हाफ कुजबुज - क्रमश: मारके - भाग : २६ - HH - http://www.maayboli.com/node/20634
* कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक - HH - http://www.maayboli.com/node/26066
* पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी'! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/21576
* कैच्या कै संगीतिका - चिमण - http://www.maayboli.com/node/6466
* वाघोभरारी - चिमण - http://www.maayboli.com/node/36267
* यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी) - मिल्या - http://www.maayboli.com/node/20993
* काय रे देवा... पुन्हा सारेगमप (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/15741
* एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/26790
* परदेस - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/18759
* कौंटुबिक जिव्हाळ्याच्या, भारतीय संस्कृतीचं वेधक चित्रण करणार्या, सशक्त पटकथा असलेल्या आणि बुद्धीमान प्रेक्षकांना जीवनाबद्दल सखोल विचार करण्यास भाग पाडणार्या हिंदी/मराठी सिनेमांचं परिक्षण (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/125869.html
* आमालाबी चित्तरगाणी व्हताना... - मृण्मयी - http://www.maayboli.com/node/22761
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग तिसरा - स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/43312
* मी आणि बीपी - निशदे - http://www.maayboli.com/node/24801
* घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - सुमेधाव्ही - http://www.maayboli.com/node/44433
* मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स - संतोष किल्लेदार - http://www.maayboli.com/node/28519
* उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ - आगाऊ - http://www.maayboli.com/node/48616
* ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/49629
* हत्या: द मर्डर - मंदार - http://www.maayboli.com/node/51400
* श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) - ललिता-प्रीति - http://www.maayboli.com/node/42733
* डाळ शेपु - टीना - http://www.maayboli.com/node/55227
* येताय ना दिवाळीला? - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38696
* पाहुणे येती घरा - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38752
* रात्रीचं जेवण - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38737
* बेकरीतले पाव-पॅटीस - rmd - http://www.maayboli.com/node/50316
* सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व - Rajesh Kulkarni - http://www.maayboli.com/node/56622
* नकळत घडली चूक - सखा - http://www.maayboli.com/node/56788
* "बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार - अमेय२८०८०७ : http://www.maayboli.com/node/56857 (ही आईने अकबरीला टशन आहे असं सगळ्या विचारवंतांचं म्हणणं आहे.)
* कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल??? - mansi298 : http://www.maayboli.com/node/51614
* मोहब्बतें - गुरू नॉट कूल - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/43598
* "क्रांती" - कर ले घडी दो घडी! - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/33200
* Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » थालीपीठ » Archive through September 07, 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116006.html?1157634594 (कांद्याच्या थालीपीठाच्या निमित्ताने काही आरोग्यदायी टिप्स! )
* वांगमय-ए-मोहेंजोदारो : http://www.maayboli.com/node/59751
रश्मी, नक्की काय शोधलंयस?
रश्मी, नक्की काय शोधलंयस?
नीधप, अग ती मेन लिन्क जिच्यात
नीधप, अग ती मेन लिन्क जिच्यात ते तरुण आहे रात्र अजूनी ते मात्र सापडले नाही, पण त्यावरचे जूने प्रतीसाद सापडले. बहुतेक ते जुन्या फॉन्ट मध्ये असावे, अजीबात दिसत नाहीये, वाचायला गेले की कोकणी टाईप उच्चार दिसतात.:फिदी:
हा ओके. जुना फॉण्ट म्हणजे
हा ओके.
जुना फॉण्ट म्हणजे शिवाजी ०१ आणि ०५.
ते अजूनही उतरवून घेता येतात नेटावरून.
पण समहौ ते सर्चमधे येत नाहीये.
शोधा म्हणजे
शोधा म्हणजे सापडेल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/56403.html?1075971274
ते पेज मराठीतुन मराठीत
ते पेज मराठीतुन मराठीत ट्रान्सलेट करुन वाचा.
धन्यवाद मित.:स्मित:
मामी, त्या नवीन लिंककरता
मामी, त्या नवीन लिंककरता धन्यवाद. मजा आली वाचून. इतक्या वर्षात जग बदललं पण मायबोलीचे आयडी नाहीत.
त्या एकट्यांच्याच पोस्टवर हसता हे मात्र नॉटच फेअर. बाकी मंडळींच्या पोस्ट्समध्येही तितकंच पोटेन्शियल असतं म्हटलं.
या लिंकसाठी अनेको धन्यवाद
या लिंकसाठी अनेको धन्यवाद मित!! हे अजरामर रत्न २००४ सालचे आहे. अद्याप फारसा फरक पडलेला नाही हे सर्वच मायबोलीच्या लक्षात आलं असेल.
आधीचे अर्काइव्ह्ज बघा. बीबी
आधीचे अर्काइव्ह्ज बघा. बीबी ९८ पासून आहे. २००२ साली पण धमाल आहे त्यात.
तरुण आहे रात्र अजुनी, ही
तरुण आहे रात्र अजुनी, ही 'राजहंस माझा निजला' सारखीच कविता आहे. इथला राजस हा धारातीर्थी पडलेला तरुण आहे असा त्या कवितेचे सांस्क्रुतिक शुद्धिकरण करून लावलेला भावार्थ , तोही .ह्ऋदयनाथांच्या हवाल्याने, ढकलगाडीतून आलेला. त्याचे उगमस्थाध मायबोली असल्यास कल्पना नाही.
नी, बरोबर. आता आधीची धम्माल
नी, बरोबर. आता आधीची धम्माल वाचून बघते.
अरारारारारारा ....... ती लिंक
अरारारारारारा ....... ती लिंक मिळत नव्हती तेच बरं होतं.
मुलगा गेल्यावर तो त्याच्या 'फुर्तिल्या, मर्दानी यौव्वनाचा' आनंद उपभोगण्यापूर्वीच गेला हा मुद्दा घेऊन रडणारी आई आता यापुढे मी हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यापुढे तरळत राहणार.
म्हणून सगळ्याच गोष्टींचे मूळ
म्हणून सगळ्याच गोष्टींचे मूळ शोधायला जाऊ नये.
१२ वर्षांपूर्वीच आमच्यासाठी
१२ वर्षांपूर्वीच आमच्यासाठी हे गाणे खलास झालेले आहे. हम ही क्यों भुगते?
म हा न.
म हा न.
वीणा सुरु या सभासदाचा एक धागा
वीणा सुरु या सभासदाचा एक धागा होता ना, मला नाव नाही आठवत आता. पण खुप पोस्ट्स पडल्या होत्या त्यावर.
बी सोडून कुणाच्याही कमेन्ट
बी सोडून कुणाच्याही कमेन्ट वाचता येत नाहीयेत
पण अन्दाज मात्र येतोय इतर पोस्ट चा
शिवाजी फॉण्ट उतरवून घे. सगळं
शिवाजी फॉण्ट उतरवून घे. सगळं दिसेल.
अस वाटत आहे जणू कुणी Gang
अस वाटत आहे जणू कुणी Gang rape करत आहे आपल्यावर. एका पाठोपाठ एक आणि पुन्हा पुन्हा!!!
Admin can you please help me on this. Please delete this thread. The whole purpose is not good. Hope you will read and act. I appreciate.
गल्ली चुकली. संपादीत.
गल्ली चुकली. संपादीत.
२०० वा प्रतिसाद जाहीर _____
२०० वा प्रतिसाद
जाहीर _____ चालू आहे
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104400.html?1198214442
निनाद, त्यातल्या "त्या"
निनाद, त्यातल्या "त्या" कमेंटची लिंक द्या!!! हा खरंच महान जोक होता.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/126411.html?1180722156
इथे आहे ते.
यात दाद च्या तबला वाल्या तीन
यात दाद च्या तबला वाल्या तीन भागांची लिंक टाकेल का कोणी?
प्रेग्नंट बायकांचा
प्रेग्नंट बायकांचा फोरम::हहगलो:
कह्हर::खोखो:
(No subject)
दाद चे स्पर्धा १ आणि स्पर्धा
दाद चे स्पर्धा १ आणि स्पर्धा २ हे दोन्ही लेख जबरदस्त आहेत.
जुनी माबो
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125244.html?1177673002
नवी माबो
http://www.maayboli.com/node/940
गझलेची कार्यशाळा
गझलेची कार्यशाळा -बेफीकीर
http://www.maayboli.com/node/33927
तेथे पाहिजे जातीचे - चिमण
http://www.maayboli.com/node/40262
आज सतत यावरच्या लिंक्स वाचते
आज सतत यावरच्या लिंक्स वाचते आहे मी. मग सारखं हा धागा शोधायला ३-४ पानावर जाण्यापेक्षा हा धागा वर आणुन ठेवावा हे आता इतक्या वेळाने सुचलं मला.
वीणा सुरु या सभासदाचा एक धागा
वीणा सुरु या सभासदाचा एक धागा होता ना, मला नाव नाही आठवत आता. पण खुप पोस्ट्स पडल्या होत्या त्यावर.>>>> दिनेशदा, हा धागा का?
http://www.maayboli.com/node/51918
Pages