दोन मोठ्या वाट्या - जाडे पोहे
पावभर फ्रेश मटर
१ मोठा बटाटा- सोलून, काचर्या करून.( फार पातळ नकोत)
दीड इंच / आवडीनुसार आलं
दीड टीस्पून जिरे
१ हिरवी मिर्ची
१ टे. स्पून तूप
हळद, धन्याची पावडर, मीठ - ऐच्छिक
एका गॅस वर जाड बुडाच्या भांड्यात कोरडे पोहे टाकून मंद आचेवर कुर्कुरीत भाजायला ठेवा.
गॅस च्या दुसर्या शेगडीवर कढईत तूप तापवा.
मग अर्धा टीस्पून जिरे घाला . तडतडले कि त्यावर आलं+ १ टीस्पून जिरे+ हिरवी मिर्ची ची वाटून घेतलेली पेस्ट घाला.
थोडी परतल्यावर हळद्,धन्याची पूड घाला.
नीट परतल्यावर मटर आणी बटाट्याच्या फोडी घाला. नीट परतून झाकण ठेवून वाफेवर शिजवा.
भाजीत थोडंही पाणी घालायचं नाहीये.
भाजी शिजत आल्यावर मीठ घाला.
भाजी पूर्ण शिजेपर्यंत दुसर्या शेगडीवरचे पोहे कुरकुरीत होतील.
आता एका खोल बशीत पोहे आणी भाजी न मिसळता ठेवा.. (हे काम खाणारा स्वतःच करेल )
सकाळचा किंवा दुपारच्या चहाबरोबरचा झटपट नाश्ता रेडी!!
बटाटे जर्राशे मोडेस्तोवर शिजवावे. कोरड्या पोह्यात नीट मिक्स करून खाण्यास सोपे होते.
वरून गरमागरम चहा या नाश्त्याची लज्जत आधिकच वाढवतो.
Khalaas!
Khalaas!
...
...
झंपी..
झंपी..
वा वर्षूतै तोँपासू आलेच ग एक
वा वर्षूतै
तोँपासू
आलेच ग एक प्लेट माझ्यासाठी
यम्मी भाजी एकदम तोंपासु
यम्मी
भाजी एकदम तोंपासु दिसत्येय 
यावर थोडा तळलेला कुरकुरीत कांदा घातला तर छान लागेल ना?
जाई. ये ना लाजो.. तळलेल्या
जाई. ये ना

लाजो.. तळलेल्या कांद्यामुळे वरिजिनल टेस्ट बदलून जायची भीतीये...
आलेच ग एअर ट्रँफिकमधे
आलेच ग
एअर ट्रँफिकमधे अडकलेय
हे बोइग पण ना
वॉव मस्त आणि सोप्पं
वॉव मस्त आणि सोप्पं
पोहे+भाजी+चहा. चला या
पोहे+भाजी+चहा. चला या विकांतची सोय झाली.
अरे व्वा मस्तच आयडीया...घरी
अरे व्वा मस्तच आयडीया...घरी सगळे साहित्य आहे. उध्याच करुन बघेन. थॅन्क्यू.
कस्ली टेम्टिंग दिस्तिये डिश!!
कस्ली टेम्टिंग दिस्तिये डिश!! मला पण आत्ताच्या आत्ता खाविशी वाटतिये....:स्मित:
मस्त दिसतेय.. यम्मी
मस्त दिसतेय.. यम्मी
मस्त फोटो बघुन तोंपासु
मस्त

फोटो बघुन तोंपासु
थांकु थांकु
थांकु थांकु सर्वांना
सामी..भाजी करताना तूप छानपैकी टाकलं , . कि अप्रतिम चव येते..
तेल अजिबात नको..
सॉल्लिड तोंपासु ....
सॉल्लिड तोंपासु ....
मी पण करणार ! चक्क पोहे
मी पण करणार ! चक्क पोहे मिळालेत मला इथे.
मस्त! एकदा ट्राय करायला हवे!
मस्त! एकदा ट्राय करायला हवे! पाहुन तर लगेच खावे वाटताय!
मी पण लगेच बनवणार! झकास
मी पण लगेच बनवणार! झकास
वर्षू ताई Kind of diet
वर्षू ताई
Kind of diet chiwada, rt?
थोडसं तिखट मीठ घातलं की झाला डा चि?
छान आहे कॉम्बो!
मस्तच, microwaveमधे मी करते
मस्तच, microwaveमधे मी करते जरा वेगळ्या प्रकारे, आता असे करून बघेन.
सहीच, सोप्पी आहे करण्यास.
सहीच, सोप्पी आहे करण्यास.
असे पोहे छोल्याबरोबरही मस्त
असे पोहे छोल्याबरोबरही मस्त लागतात. आवड असेल तर दाणे आणि हिरवी मिरची बारिक चिरून थोड्या तेलात परतून पोह्यावर घ्यायचे.. extra topping.
मी पण बिहारी मैत्रिणीकडेच खाल्ले होते.