आपण राहतो त्याच्या अवतीभवतीही निसर्गाने कितीतरी चमत्कार केलेले असतात फक्त ते आपण कलात्मक नजरेने पाहीले पाहीजे ह्याचा अनुभव मी काही दिवसांपूवी घेतला.
एक रवीवार कुठेतरी जाऊ करत आमच्याच समुद्रकिनारी जाऊ असे मिस्टरांनी ठरवीले. मी थोडी कंटाळलेच म्हटल काय ते नेहमी समुद्रकिनारी जायचे. नेहमी प्रमाणे आम्ही तिन जोडपी आमच्याच समुद्रकिनार्यावर त्या संध्याकाळी गेलो पण नेहमीच्या ठिकाणी न नेता त्यांनी पलीकडील बाजूस जिथे सहसा भरतीच्या भितीने कोणी जात नाही तिथे नेले. तेंव्हा ओहोटी नुकतीच लागली होती हे माहीत होते म्हणून बिनधास्त आम्ही गेलो आणि खरोखर अगदी लांब कुठेतरी फिरायला आलो असे मला वाटले. तो किनारा पूर्ण खडकांनी भरलेला होता. खडकांवर वर्षोनवर्षे पाणी आदळून प्रत्येक खडकाला वेगवेगळा आकार आला होता. संध्याकाळ होत आल्याने मी भराभर जमतील तेवढे खडकांचे फोटो काढून घेतले.
१) गणपती बाप्पा मोरया ने सुरुवात करुया.
३) छोटे प्राणी एकमेकांच्या अंगावर मस्ती करत आहेत.
४) दगडी कलाकुसरीचे एखादे प्राचीन मंदीर.
५) डावीकडून पायर्या तयार झाल्यात का?
७) भर उन्हात एखाद्या नदीत प्राणी डुंबताहेत.
८)अबब हा कोणता मोठा प्राणी धाऊन येतोय?
१३) मला हलवून दाखवा म्हणतोय तो.
२१) गार्डनमध्ये असा देखावा मुद्दाम रचलेला असतो कधी कधी हा नैसर्गिक.
मस्त , पण मासे कुठायत ?
मस्त ,
पण मासे कुठायत ?
सही जागु.. सध्या तुला सगळीकडे
सही जागु..
सध्या तुला सगळीकडे जाळीदार आंबोळी दिसतेय का
हाहाहा.. मस्त गं
हाहाहा.. मस्त गं जागु..
जुन्याला च नवीन दृष्टीनं पाहण्याची रसिकता आहे तुझ्यात
वा! जागू, काय कल्पकता आहे
वा! जागू, काय कल्पकता आहे तुझ्यात! मस्तच. लेणी, देऊळ, कासव, आणि आंबोळी...छान!
मस्तच... आम्ही लहान्पणी असे
मस्तच... आम्ही लहान्पणी असे ढगांचे आकार ओळखायचो.
बदामी, हंपीकडे गेलं की असे अजस्त्र खडक आणि त्यात अनेक गमतीशीर आकार दिसतात. तुला झब्बू देते इथे एक दोन दिवसांत.
मस्त! आम्ही लहान्पणी असे
मस्त!
आम्ही लहान्पणी असे ढगांचे आकार ओळखायचो. >> +१ .. मी आता पण हा टाईमपास करते ..
हे मला दिसलेले १) २) ३) ४)
हे मला दिसलेले
१)

२)

३)

४)

जागू व मुंढेजी, सुंदर
जागू व मुंढेजी, सुंदर !
सौंदर्य टिपण्यासाठी नजर असावी लागते, ती अशी !!
१८)ही एखादी लेणी वाटली
१८)ही एखादी लेणी वाटली मला>>>>>>>>>>> मस्त , सुंदर नजर
मस्त ! पिरवाडी आहे का?
मस्त ! पिरवाडी आहे का?
वा जागू मस्त दगड आहेत
वा जागू मस्त दगड आहेत हरिहरेश्वरची आठवण झाली.
मुंढे छान पकडलेत आकार.
क्या नजरिया है... वाह!
क्या नजरिया है... वाह!
मुंढेजी फारच सुंदर नक्षी
मुंढेजी फारच सुंदर नक्षी टिपली आहात तुम्ही.
४था फोटो मधमाश्यांच पोळ
१-३ लोकरीच विणकाम
अविगा पिरवाडीच्या मागचा भाग आहे ग.
श्री थोड पुढे गेले असते तर मासे मिळाले असते. जाळ लावलेल होत
वेका
वर्षू, विद्या, चनस, भाऊ, संदीप्,जो-एस, इंद्रा धन्यवाद.
नंदीनी नक्की टाक फोटो.
जागु, सुंदर कल्पना! किशोर,
जागु,
सुंदर कल्पना!
किशोर, सुरेख!
अहाहा!! जागु मस्त टिपलंयस
अहाहा!! जागु मस्त टिपलंयस गं!!

शारजहा मध्ये फिरताना १
शारजहा मध्ये फिरताना १ संग्रालय सापडले. त्याच्या भिंती या दगडापासुन उभारल्या आहेत. भाऊ नमसकर ही नजर माझ्या हिची (पांढरा पोषाख). दुरुन भिंतच दिसत होती, जवळ गेल्यावर हा नजारा दिसला. पुन्हा गेल्यावर प्रत्येकाचे वेगळे प्र.चि. काढतो. जागु धन्यवाद.
मस्त आकार शोधलेत.
मस्त आकार शोधलेत.
जागू, अठरावा भारी आहे. किशोर,
जागू, अठरावा भारी आहे.
किशोर, सुरेख! कोणत्या प्राण्यांनी बनवल्यात ह्या रचना?
गजानन, सागरी दगड आहेत.
गजानन, सागरी दगड आहेत.
व्वा! मस्त फोटो. (जागू,
व्वा! मस्त फोटो. (जागू, मुंढे)


सौंदर्य टिपण्यासाठी नजर असावी लागते, ती अशी !! >>>>>>>>>>>>>>>>>.१००००० मोदक.
मस्तच... आम्ही लहान्पणी असे ढगांचे आकार ओळखायचो>>>>>>>>>>>>>>.+१०००००००००००
जागू - मस्त टिपले आहेस सर्व
जागू - मस्त टिपले आहेस सर्व आकार .......
सुंदर आहेत मगर, लेणी , कासव
सुंदर आहेत
मगर, लेणी , कासव खासच.
किमुं चे फोटो प्रवाळ खडकांचे
किमुं चे फोटो प्रवाळ खडकांचे आहेत कांय??
हा हरिहरेश्वरच्या कासवाचा..
होय हेम. प्रवाळ खडक आहेत.
होय हेम. प्रवाळ खडक आहेत.
जागू, किशोर छान फोटो. कुठुन
जागू, किशोर छान फोटो.
कुठुन इतका वेळ काढतेस ग जागू. लहान बच्चे, काम घर सगळे सांभाळुन. सो प्राउड ऑफ यु!
सगळ्यांचे धन्यवाद.
सगळ्यांचे धन्यवाद.
जागु, सुरेख! तुझे नाव
जागु, सुरेख! तुझे नाव वाचल्यावर मी खडकांचे आकार ऐवजी चुकुन खेकड्यांचे आकार वाचले!
मुंडेजी सुरेख प्रचि.
मस्तच.
मस्तच.
मस्त आकार टिपलेस गं जागू!!
मस्त आकार टिपलेस गं जागू!! सह्ही आहेत!..........:स्मित:
हेम आणि मुंढेंनी टाकलेले फोटो पण सुंदर!!