सन्स्कार वर्ग

Submitted by स्मिता ब on 27 April, 2013 - 01:07

मला ५ ते १० वयाच्या मुलान्चे सन्स्कार वर्ग सुरु करायचे आहेत.
सुरवातिला श्लोक, काही सोपे खेल, असे काहीसे करायचे मनात आहे.
अजून काही सुचवाल का?

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात असलात तर गरवारे बालभवन किंवा बालरंजन केन्द्र येथे माहीती मिळेल.

बहुतेक गरवारे बालभवनचे कोर्सेस पण आहेत.