सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद विद्याक-हो गं माझ्या आईला क्रॉस स्टीच खूप आवडत त्यामुळे मलापण त्याचा नाद लागला तेच आता पुढे चालु आहे.अंतरा-चार दिवस लागले फक्त फ्रेम मिळाली नव्हती म्हणुन टाकायला उशीर झाला
Submitted by अर्चना पुराणिक on 18 April, 2013 - 07:38
अप्रतिम!
अप्रतिम!
सुंदर! तुला क्रॉस स्टीच खुप
सुंदर! तुला क्रॉस स्टीच खुप आवडते असे दिसते. इतरही तुझे क्रॉस्-स्टीच काम बघीतले. खुप छान आहे.
मस्त जमलंय. चित्रही छानच आहे.
मस्त जमलंय. चित्रही छानच आहे.
छान आहे
छान आहे
मस्त..
मस्त..
वॉव.. सुंदरच गं अर्चना..
वॉव.. सुंदरच गं अर्चना.. किती बारीक आणी नीट वर्क आहे तुझं.. मस्त!!!
सुपर्ब!!!!! _/\_ फारच सुंदर
सुपर्ब!!!!!
_/\_ फारच सुंदर झालय
सुंदरच झालयं! कला आहे तुझ्या
सुंदरच झालयं! कला आहे तुझ्या हातात!
sundar !
sundar !
ओ हो हो हो - अतिशय सुंदर -
ओ हो हो हो - अतिशय सुंदर - केवळ अप्रतिम ....
व्वा! खूप सुंदर!
व्वा! खूप सुंदर!
मस्तच ! सुंदर !
मस्तच ! सुंदर !
खूप सुंदर !!
खूप सुंदर !!
अतिशय सुंदर... किती वेळ लागला
अतिशय सुंदर...
किती वेळ लागला ह्या फ्रेम साठी ? ..
सुपर्ब अर्चना
सुपर्ब अर्चना
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
खूप छान. आवडलं.
खूप छान. आवडलं.
सुंदर !
सुंदर !
छानच! भिंतीवर लावल्यानंतर
छानच! भिंतीवर लावल्यानंतर खुपच छान लुक आला आहे.मस्तच!
सहीच,........
सहीच,........
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद विद्याक-हो गं माझ्या आईला क्रॉस स्टीच खूप आवडत त्यामुळे मलापण त्याचा नाद लागला तेच आता पुढे चालु आहे.अंतरा-चार दिवस लागले फक्त फ्रेम मिळाली नव्हती म्हणुन टाकायला उशीर झाला
वा फारच सुंदर.
वा फारच सुंदर.