Submitted by सोहोनी on 7 April, 2013 - 04:11
Hi All
We are moving to Warren NJ and searching for 1/2 BHK appt. Please share your thoughts on safe neighborhood. I have 5 year daughter so please suggest area having good schools. Thank you.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोहोनी, वॉरनच्या शाळांबद्दल
सोहोनी, वॉरनच्या शाळांबद्दल माहिती नाही पण सुलेखा.कॉमवर अपार्टमेंट्स शोधता येतील.
warren NJ च्या north ला येत
warren NJ च्या north ला येत बहुतेक. तुम्ही http://newjersey.craigslist.org/apa/ इकडे अपर्ट्मेंट शोधु शकता. NJ मधे बरेच देसी राहत असल्याने हमखास ऑफीस, इंडियन रेस्टॉरंट, इंडियन स्टोर मध्ये देसी लोकांकडुन सहज माहीती मिळु शकते. Google मध्ये search nearby "apartment" सर्च केल तरी बरेच ऑप्शन्स मिळतील.
Citibank ka Verizon? माझं
Citibank ka Verizon?
माझं ऑफीस वॉरन मध्ये आहे. वॉरनमध्ये फक्त एक-दोनच अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहेत (एक क्राऊन कोर्ट). बाकी सगळी घरे किंवा काँडोज आहेत जे रेंट करता येतात. एकूण भाग फार छान पण शांत आहे. तुम्हाला जरा देसी वातावरण हवे असेल तर ब्रिजवॉटर (८-९ मैल), सॉमरसेट/पिस्काटवे/एडिसन(१०-२० मैल) भागात किंवा उत्तरेला पार्सिपनीत (२० मैल) बघता येईल. जर ती अट नसेल तर वॉरन, बेडमिन्स्टर, बास्किंग रिज ह्या आजुबाजुच्या भागात काँडो रेंट करता येईल. शाळा या सगळ्याच गावात चांगल्या आहेत. इंडियन स्टोर्स, मॉल्सकरता ब्रिजवॉटरला जावे लागेल.
बाकी काही माहिती लागली तर कळवा.
खूप खूप धन्यवाद प्रतिसाद
खूप खूप धन्यवाद प्रतिसाद बद्दल..
मी pisacataway आणि edison मध्ये सर्च केले पण काहीच मिळाले नाही अजून.. आता bridgewater मध्ये पाहतो..
इथे बघा..
इथे बघा.. http://bestrentnj.com/
ब्रिजवॉटरमध्येही मोठे कॉम्प्लेक्स नाहीत. एक-दोन छोटे आहेत आणी कॉंडोज आहेत, पण तसे महाग आहेत.