Submitted by अर्चना पुराणिक on 1 April, 2013 - 12:15
हि रांगोळी माझ्या एका मैत्रिणीच्या हळदीकुंकवाला मी काढली होती
हा व्हिडीओ तुम्हांला आवडेल आशी अपेक्षा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच सुन्दर
खुपच सुन्दर
मस्त
मस्त
खूप सुंदर काढलिये रांगोळी.
खूप सुंदर काढलिये रांगोळी. तुमच्या काढण्यात सहजता, एकतानता खूप जाणवली. अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या आम्हाला बघायला मिळोत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही यार... !! मागे आमचा
सही यार... !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मागे आमचा चाललेला गोंधळ असून सुद्धा किती एकाग्रतेने काढत होतीस
कितीही वेळा तुला असं काढतांना बघितलं तरी मन भरत नाही एवढं मात्र खरं !!
पूर्ण रांगोळीचा फोटो सुद्धा टाक ना.
खूप खूप सुंदर...... काय सहजता
खूप खूप सुंदर...... काय सहजता आहे तुमच्या काढण्यात.... त्याला सलाम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर! किती स्थिर हात आहे
खूप सुंदर! किती स्थिर हात आहे रेषा काढताना, वळवताना.
खुप सुंदर. रांगोळी किती
खुप सुंदर. रांगोळी किती सहजपणे काढतेस. डिझाईन तर डोक्यात पक्की बसली आहे असे दिसते. तुझी रांगोळी काढण्याची पध्द्त काही वेगळी वाटते. तु चिमटीने नाही का काढत? व्हिडीओत नीट कळत नाही.
अप्रतिम! हि संस्कार भारती
अप्रतिम!
हि संस्कार भारती पद्धत आहे ना? तुम्ही शिकलात आहात का?
(मला शिकायचेय)
त्या बायका रांगोळी जवळ आल्या तश्या माझ्या पोटात गोळा... म्हटले देणार की काय रांगोळी पाय(चूकून हो)? जरासा वर लेना....(मराठी हिंदी)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जमली आहे. मला जांभळं,
मस्त जमली आहे. मला जांभळं, हिरवं, गुलबक्षी कॉम्बोही आवडलं.
सुरेखच. हात किती सहज वळतो
सुरेखच. हात किती सहज वळतो तुमचा. पांढर्या रांगोळीनं काढलेल्या सगळ्या वक्ररेषाही किती वळणदार, सुबक आणि एकसारख्या आहेत. जिलब्या काढताना बघायला मज्जा आली - अगदी एकसारख्या वाटोळ्या. शिवाय आतपर्यंत गेल्यावर पुन्हा त्याच गोल रेषांवरून पुन्हा रांगोळी टाकत, आतल्या भागाला खास उठाव देण्याचं कसब एकदम वाखाणण्यासारखंच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर अर्चना ताई... किती
खूप सुंदर अर्चना ताई... किती स्थिर आहे हात तुमचा.... मानलं तुम्हाला! grtttt!
खुप सुंदर. हि रांगोळी(पावडर)
खुप सुंदर. हि रांगोळी(पावडर) वेगळी असते का?
पूर्ण रांगोळीचा फोटो टाका ना,
पूर्ण रांगोळीचा फोटो टाका ना, माझ्याकडे तू-नळी ओपन होत नाहि.........
वा! अर्चना खूप सफाईदारपणे
वा! अर्चना खूप सफाईदारपणे वळतो तुझा हात!
सुंदर आली आहे रांगोळी!
ही बहुतेक संस्कारभारती पद्धत आहे.
सुरेखच. हात किती सहज वळतो
सुरेखच. हात किती सहज वळतो तुमचा. >>>>>>१११
अप्रतिम!
मला पण शिकायचेय..
प्रथम सगळ्यांचे खूप धन्यवाद
प्रथम सगळ्यांचे खूप धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शांकली- मी नक्की प्रयत्न करेन
धन्यवाद जयश्री,आग मी या रांगोळीचा फोटो आगोदर टाकला होता.तरी परत एकदा टाकते
विद्याक-हि रांगोळी पाच बोटांनी काढायची असते.चिमटीने नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झंपी-त्या बायका म्हणजे कोण आहेत माहितीय का?ती आपली जयश्री आहे
मामी-त्या जिलब्या नाहीत त्याला केंद्रवर्धिनी म्हणतात
के.सुचित्रा-हो ही खास संस्कारभारतीची रांगोळी बाजारात मिळते.हि रांगोळी थोडी जाड असते.
मानुषी-ही संस्कारभारतीचीच रांगोळी आहे.
>>झंपी-त्या बायका म्हणजे कोण
>>झंपी-त्या बायका म्हणजे कोण आहेत माहितीय का?ती आपली जयश्री आह>><<
कोण जयश्री?
अहो मला रांगोळीची चिंता वाटली हो.. बाकी काही नाही...
वॉव! काय सही हात वळतो तुझा
वॉव! काय सही हात वळतो तुझा
कसलं फाईन काढतेस! बघतच रहावसं बाततय ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसलं मन लावून काढतेय ती !
रेखीव, ठाशीव आणि सुबक ! ________/\________ तुला
जयश्री, मी तेच विचार करत होते
khup chan majhyakade marathi
khup chan
majhyakade marathi font nahi plzz adjust kara
अप्रतीम...!!!
अप्रतीम...!!!
खुप छान. या रांगोळ्या काढून
खुप छान. या रांगोळ्या काढून झाल्यावरच बघितल्या होत्या. आता प्रत्यक्ष काढताना बघायला मिळाली ( आणि ते किती कठीण काम आहे तेही कळले
)