बुलबुल पक्षी म्हणजे हल्ली आमच्या घरचे सदस्यच झाले आहेत. बाळंतपणासाठी आमच्या झुंबरावर गेली ४-५ वर्षे हे पक्षी अधिकार टिकवून आहेत. http://www.maayboli.com/node/21700
आताही त्यांची आमच्या झुंबरावर घरकुल थाटण्याची तयारी चालू आहे. आज सकाळीच बिचारी बुलबुल घरट्याच्या काड्या गोळा करून रचून थकून भागून बाहेरच्या आवारात झाडांवर जरा विश्रांती घ्यायला गेली. बाहेर आमच्या झाडांना पाणी घालण्याचे काम चालू होते. पाईपच्या तुकड्याला पडलेल्या चिरेच्या कृपेने त्यातील पाण्याचा फवारा उर्फ कारंजा उंच पेरूच्या झाडावर उडत होता. बुलबुलला तो कारंजा पाहून अगदी आनंदाला उधाण आले. न राहवून तिने त्या कारंज्यावर धाव घेतली आणि चिंब भिजलेले रुप सजलेले गीत गाउ लागली. तिचा सगळा थकवा, मरगळ त्या जलबिंदूंमध्ये विरघळून गेला. त्या कारंज्याच्या थेंबांनी ती चिंब भिजत होती, आनंदाने ह्या फांदीवरून त्या फांदीवर बागडत होती.
मस्त ! पावसाचे थेंब पडताना
मस्त !
पावसाचे थेंब पडताना मस्त दिसताहेत.
श्री, तिने लिहीलंय की तो
श्री, तिने लिहीलंय की तो पाण्याचा फवारा आहे.
सुंदर
सुंदर
वा जागू, किती छान फोटो आणि
वा जागू, किती छान फोटो आणि तुझी कल्पनाही. निसर्गाशी किती एकरुप होतेस हे पुन्हा एकदा जाणवले. खुप छान लिहीलेस.
जागु.. किती छान फोटो.. ..
जागु.. किती छान फोटो.. .. विद्याक+१००
क्लासिक! फोटो क्र. ७ सर्वात
क्लासिक! फोटो क्र. ७ सर्वात आवडला!
श्री, रुपा, चिखल्या, विद्या,
श्री, रुपा, चिखल्या, विद्या, वर्षू, वर्षा धन्यवाद.
मस्तच गं जागू...
मस्तच गं जागू...
मस्त आनंद घेतेय बुलबुल..
मस्त आनंद घेतेय बुलबुल..
छानच
छानच
मस्तच
मस्तच
माझ्याकडे शब्दच नाहीत. जागु
माझ्याकडे शब्दच नाहीत. जागु
माझ्याकडे शब्दच नाहीत. स्मित
माझ्याकडे शब्दच नाहीत. स्मित जागु +१००
शांकली, दिपू, जाई, इंद्रा,
शांकली, दिपू, जाई, इंद्रा, दक्षिणा, मधु धन्यवाद.
व्वा मस्तच
व्वा मस्तच
वा ! मस्त फोटो !!
वा ! मस्त फोटो !!
मस्तच फोटो आहेत. जुना धागा पण
मस्तच फोटो आहेत. जुना धागा पण बघीतला मस्तच एकदम.
१०-१२ वर्षांपुर्वी आमच्या जुन्या घरीसुद्धा असच पण चिमण्यांच अधिराज्य असायच. तेव्हा एवढ काही वाटायच नाही पण ते घर सोडल्यानंतर चिमण्यांनी मनात निर्माण केलेली पोकळी अधुन मधुन सतत जाणवत राहते.
रोहीत, प्रज्ञा
रोहीत, प्रज्ञा धन्यवाद.
बंडूपंत माझ्या लहानपणी मला आठवतात चिमण्या आमच्या घरात येऊन तसबीरींच्या मागे घरटे करायच्या. आता चिमणी दिसणेही मुश्किल झाले आहे.
जागू, वर्णन आणी फोटो एकदम
जागू, वर्णन आणी फोटो एकदम झकास.
पाण्याचे प्रत्येक थेंब किती
पाण्याचे प्रत्येक थेंब किती स्पष्ट आणि टपोरा दिसतोय..!
तू हे फोटो "हा पक्षी कोणता"
तू हे फोटो "हा पक्षी कोणता" वर आधी टाकले असतेस अन मग हा धागा टाकला असतास तर मज्जा आली असती.
मस्त फोटो़ज
जागू, वर्णन आणी फोटो एकदम
जागू, वर्णन आणी फोटो एकदम झकास. >>> +१०...
मस्त प्रचि! वर्णनासह आवडले!
मस्त प्रचि!
वर्णनासह आवडले!
काय मस्त.. एवढ्या सुविधा
काय मस्त.. एवढ्या सुविधा मिळताहेत तर जागूच्या घरात कायम मुक्कामाला येणार ते दोघे.
अरे वा छान आहे बुलबुलला
अरे वा छान आहे बुलबुलला क्रुत्रिम पाऊस आवडलेला दिसतोय.
वा जागू मस्त वर्णन आणि
वा जागू मस्त वर्णन आणि फोटोही...
मस्त!
मस्त!
जागू, फोटो एकदम झकास.
जागू,
फोटो एकदम झकास.