"आमची बाग"

Submitted by स्वरुप on 10 March, 2013 - 09:18

नवीन कॅमेरा घेतल्यावर त्याचे पहीले प्रयोग बागेतल्या फुलांवरच झाले..... हे त्यातल्या त्यात बरे आलेले काही फोटो Happy

प्रचि१:
1_0.JPG

प्रचि२:
1 (2)_0.JPG

प्रचि३:
1 (3).JPG

प्रचि४:
1 (4).JPG

प्रचि५:
1 (5).JPG

प्रचि६:
1 (6).JPG

प्रचि७:
1 (7).JPG

प्रचि८:
1 (8).JPG

प्रचि९:
1 (9).JPG

प्रचि१०:
1 (10).JPG

प्रचि११:
1 (11).JPG

प्रचि१२:
1 (12).JPG

प्रचि१३:
1 (13).JPG

प्रचि१४:
1 (14).JPG

प्रचि१५:
1 (15).JPG

प्रचि१६:
1 (16).JPG

प्रचि१७:
1 (17).JPG

प्रचि१८:
1 (18).JPG

प्रचि१९:
1 (19).JPG

प्रचि२०:
1 (20).JPG

प्रचि२१:
1 (21).JPG

प्रचि२२:
1 (22).JPG

प्रचि२३:
1 (23).JPG

प्रचि२४:
1 (24).JPG

प्रचि२५:
1 (25).JPG

प्रचि२६:
1 (26).JPG

प्रचि२७:
1 (27).JPG

प्रचि२८:
1 (28).JPG

प्रचि२९:
1 (29).JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, कित्ती प्रकारची फुलझाडं आहेत तुमच्याकडे - आणि सगळी फुलंही अगदी टवटवीत .......
फोटोही मस्तच ..... नावंपण टाका बरं आता ....
जसं - १] जर्बेरा २] कार्नेशिअम ३] पिटुनिया ४] गुलाब ५] अ‍ॅडेनियम .....

सही !

सगळ्यांना धन्यवाद Happy

अमेय, कॅमेरा कॅनॉन ५५०डी

शशांक,
काही टिपीकल फुलं सोडल्यास मला फारसे काही ओळखता येत नाही..... त्याबाबतीत मी एकदम माठ आहे!
या बागेच सगळ क्रेडीट आई-बाबांना जातं..... त्यांची निम्मी सकाळ बागेतच जाते.... तरी मोठ्ठी-मोठ्ठी बरीच झाडे काढून टाकलीत आता!

प्र चि ६, ९, १९ - कार्नेशिअम
१४, २२, २४ - कण्हेर
२४ - हायड्रन्जिआ
२५ - पावडर पफ
२६, २८ - बेगोनिआ / बिगोनिआ
२७ - पेंटास
बाकी झेंडू, गुलाब ओळखता येतातच.

या बागेच सगळ क्रेडीट आई-बाबांना जातं..... त्यांची निम्मी सकाळ बागेतच जाते.... >>>> त्यांना मनापासून नमस्कार सांगा .... ग्रेट जॉब .....

अरे वा... शशांक, बरीच माहिती आहे की तुम्हाला! >>> अहो तुम्ही निसर्गाच्या गप्पा या धाग्याला जरुर भेट द्या - तिथे या क्षेत्रातील एक से एक जाणकार मंडळी आहेत - मी त्यांच्यातील कच्चे लिंबू आहे झालं ..... Happy