Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:23
मायबोली आयडी - अनघा_कुल
पाल्याचे नाव - मानसी
वय - ११ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - अनघा_कुल
पाल्याचे नाव - मानसी
वय - ११ वर्षे
(No subject)
गोड पत्र. शाबास मानसी.
गोड पत्र. शाबास मानसी.
मनूबेटा मस्तय पत्र!!
मनूबेटा
मस्तय पत्र!!
लोकहो, मानसीचे हे उभ्या उभ्या
लोकहो, मानसीचे हे उभ्या उभ्या लिहून घेतलेले रफ पत्र आहे. (ज्यात आजीचे आडनाव सवयीने स्वतःचेच घालून टाकले आहे.
) फेअर न करताच घाईत मावशीने फोटो काढून घेतला म्हणून रुसल्या होत्या बाईसाहेब. शेवटी इथे सर्वांना हे सांगेन असं कबूल केलं तेव्हा परवानगी दिली पत्र पाठवायची. 
मानसी आता आजी तुझ्याकडे नक्की
मानसी आता आजी तुझ्याकडे नक्की ड्रेस घालुन्च येणार बघ. मस्त
आम्हाला पण ढोल ऐकवणार ना.
आम्हाला पण ढोल ऐकवणार
आम्हाला पण ढोल ऐकवणार ना.>>+१
मस्त पत्र
शाब्बास मानसी! हे तुझ्यासाठी
शाब्बास मानसी!
हे तुझ्यासाठी खास
सुंदर ड्रेस गोड पत्र आहे
सुंदर ड्रेस
गोड पत्र आहे 
मस्त लिहिलयं पत्रं , ढोल पण
मस्त लिहिलयं पत्रं , ढोल पण वाजवतेस , व्वा ! शाब्बास मानसी !
मस्त पत्र! ढोल वाजवतेस? मस्त!
मस्त पत्र! ढोल वाजवतेस? मस्त! कधी ऐकवणार?
आजीची कॉस्च्युम कन्सलटन्ट
आजीची कॉस्च्युम कन्सलटन्ट बनलीये मानसी. मस्तच.
अन्विता 'ग' काढायला लागलीये हे वाचून छान वाटलं. लवकरच ती तिच्या ताईसारखं छानसं पत्रं लिहायला लागेल. हो ना?
शाब्बास मानसी.
छान पत्र लिहिलं आहेस तू
छान पत्र लिहिलं आहेस तू मानसी. ''आजी तू ड्रेस घाल.'' हे खूप आवडलं!
शाबास
शाबास
कसलं गोड आहे पत्र!
कसलं गोड आहे पत्र!
गोड आहे पत्र तुझं हं
गोड आहे पत्र तुझं हं मानसी.
खरच आजीची कॉस्च्युम कन्सलटन्ट बनलीयेस मानसी.