Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 13:31
मायबोली आयडी : uju
पाल्याचे नाव : ईशिका
वय : १० वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी : uju
पाल्याचे नाव : ईशिका
वय : १० वर्षे
*
*
किती छान, सविस्तर लिहीले आहे
किती छान, सविस्तर लिहीले आहे पत्र !
सविस्तर लिहीले आहे पत्र > +१
सविस्तर लिहीले आहे पत्र > +१ मस्त
छान लिहिलय एकदम
छान लिहिलय एकदम
खूप सुंदर पत्र, ईशिका
खूप सुंदर पत्र, ईशिका
चित्रकलेतील बक्षिसाबद्द्ल अभिनंदन.
छान
छान
छान आहे पत्र... अक्षर देखिल
छान आहे पत्र... अक्षर देखिल सुंदर!
अक्षर सुंदर आहे. चित्रकलेत
अक्षर सुंदर आहे. चित्रकलेत बक्षीस मिळणारच !
छान..अगदी सुंदर नि मस्त
छान..अगदी सुंदर नि मस्त अक्षरात लिहीले आहे
ईशिका, एकदम छान सविस्तर पत्र
ईशिका, एकदम छान सविस्तर पत्र लिहिलेस
मस्त. सविस्तर पत्र. आणि
मस्त. सविस्तर पत्र. आणि अक्षरही खुप छान आहे.
चित्रकलेतल्या पारितोषिकाबद्दल अभिनंदन
शाब्बास.
मस्त. सविस्तर पत्र. आणि
मस्त. सविस्तर पत्र. आणि अक्षरही खुप छान आहे.

चित्रकलेतल्या पारितोषिकाबद्दल अभिनंदन
शाब्बास.
>> +१.
ईशिका, अगदी मनापासून पत्र
ईशिका, अगदी मनापासून पत्र लिहिलं आहेस आजी आजोबांना.
चित्रकलेच्या बक्षिसासाठी शाब्बास!
वळणदार अक्षर. छान!
वळणदार अक्षर. छान!
अक्षरं बघून 'मोत्यासारखं' हेच
अक्षरं बघून 'मोत्यासारखं' हेच एक विशेषण आठवलं. सुंदर! चित्रकलेतल्या बक्षिसाबद्दल अभिनंदन ईशिका!
मस्त. चित्रकलेतल्या
मस्त. चित्रकलेतल्या बक्षिसाबद्दल अभिनंदन.

ती फोनवरसुद्धा सांगायची नसलेली गंमत कुठली असेल याची फारच उत्सुकता लागली आहे मला.
खूपच छान लिहिलंयस, ईशिका.
खूपच छान लिहिलंयस, ईशिका. 'ईशिकाचा सप्रेम नमस्कार' हे खूप आवडलं. शाब्बास!
छानच गं ईशिका एकदम मस्त पत्र
छानच गं ईशिका
एकदम मस्त पत्र लिहिलं आहेस गं तु...
आणि तुझं अक्षरही खुप सुरेख आहे 
तुझं चित्रकलेच्या बक्षिसाबद्दल खुप खुप अभिनंदन!
चित्रकलेतल्या बक्षिसाबद्दल
चित्रकलेतल्या बक्षिसाबद्दल अभिनंदन.
छान सविस्तर लिहिलय पत्रं,
अक्षरं बघून 'मोत्यासारखं' हेच एक विशेषण आठवलं.<<<<<< +१
सुंदर, नेटके. ह्स्ताक्षर पण
सुंदर, नेटके. ह्स्ताक्षर पण छानच ईशिका.
मस्त सविस्तर पत्र. अक्षर छान
मस्त सविस्तर पत्र. अक्षर छान आहे
खूप सुंदर पत्र,
खूप सुंदर पत्र, ईशिका
चित्रकलेतील बक्षिसाबद्द्ल अभिनंदन.>> +१
शाब्बास ईशिका! हे तुझ्यासाठी
शाब्बास ईशिका!
हे तुझ्यासाठी खास
सगळ्या प्रतिसादांबद्दल
सगळ्या प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
ईशिका प्रतिसाद वाचून खूप खुश झाली आहे.
आणि प्रशस्तीपत्र तीला भारी आवडलं आहे.
स्वाती आंबोळे
<<ती फोनवरसुद्धा सांगायची नसलेली गंमत कुठली असेल याची फारच उत्सुकता लागली आहे मला.>>मला पण.
एकदम गोड पत्र!
एकदम गोड पत्र!
इशिकाची चित्रकला सुरेखच आहे!!
इशिकाची चित्रकला सुरेखच आहे!! आणि अक्षरही! शाबास इशिका!
सुंदर अक्षर , छान लिहिलयसं
सुंदर अक्षर , छान लिहिलयसं पत्र , शाब्बास इशिका !
चित्रकला स्पर्धेत बक्षिस
चित्रकला स्पर्धेत बक्षिस मिळाल्याबद्दल अभिनंदन ईशिका. छान वळणदार अक्षर आहे गं तुझं!
छान अक्षर आणि सुंदर पत्र.
छान अक्षर आणि सुंदर पत्र.
चित्रकलेतल्या बक्षीसाबद्दल अभिनंदन!!
मस्त पत्र! राज्यस्तरीय
मस्त पत्र!

आम्हांला कधी कळणार ती गंमत?
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत बक्षिस मिळाल्याबद्दल अभिनंदन इशिका!
>>ती फोनवरसुद्धा सांगायची नसलेली गंमत कुठली असेल याची फारच उत्सुकता लागली आहे मला >> मलाही