Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 09:52
मायबोली आयडी : प्राजक्ता३०
पाल्याचे नाव : श्रीया
वय : ५.५ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी : प्राजक्ता३०
पाल्याचे नाव : श्रीया
वय : ५.५ वर्षे
मस्त पत्र, श्रीया आई बाबा
मस्त पत्र, श्रीया
आई बाबा छान आहेत >>>> हे खूप आवडलं, माझी लेकपण अगदी लहान असल्यापासून "तू कशी आहेस ?" ह्या प्रश्नाला "मी, छान आहे " असच उत्तर देते
५.५ वर्षात एवढं छान लिहितेस
५.५ वर्षात एवढं छान लिहितेस म्हणून मोठ्ठी शाब्बासकी श्रीया
छान लिहीलय पत्र
छान लिहीलय पत्र
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान
छान
श्रीया, तुझे अक्षर किती छान
श्रीया, तुझे अक्षर किती छान आहे गं आणि पत्र पण आवडले. शाब्बास
श्रीया, शाब्बास! हे खास
श्रीया, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
शाब्बास श्रीया !
शाब्बास श्रीया !
अगो +१. खूप छान श्रीया.
अगो +१.
खूप छान श्रीया.
शाबास श्रीया
शाबास श्रीया
छान पत्र. शाब्बास श्रीया.
छान पत्र. शाब्बास श्रीया.
मस्त
मस्त
'आजी-आबा' हे आवडलं. छान पत्रं
'आजी-आबा' हे आवडलं. छान पत्रं
श्रीयाला दिलेल्या
श्रीयाला दिलेल्या शाब्बासकीबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
इतक्या गोड प्रशस्तीपत्राबद्दल संयोजकांचेही आभार. तिला शाळेतून आल्यावर दाखवते, एकदम खूश होईल.
मस्त ग श्रीया.
मस्त ग श्रीया.
मस्त पत्र. आजी आजोबांना
मस्त पत्र. आजी आजोबांना भरपूर हार्टस् पाठवलेत
चि.छकुलि सोनुलि श्रीया,
चि.छकुलि सोनुलि श्रीया,
कित्ति कित्ति छान छान लिहिलेस पहिले पत्र.खुप खुप अभिनन्दन तुझ गडया.
अनु आजी तर खुपच खुश झाली . असेच प्रयत्न करत जा. हाच खरा आपल्या मात्रु
भाशेचा अभिमान आहे. खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
कळावे,
तुझेच आजी-आबा.
अग्ग बाई आबा पण आहेत वाट्टं
अग्ग बाई आबा पण आहेत वाट्टं मायबोलीवर ?
लहान मुलं ह खूप छान काढतात
लहान मुलं ह खूप छान काढतात अगदी डौलदार ......श्रीया, तुझा ' ह ' अगदी मस्त आलाय.
लिहायचा नेहमी सराव कर हं !
श्रीया, कित्ती गोड लिहिलयस ग
श्रीया, कित्ती गोड लिहिलयस ग बाळा.
मस्त.:)
अरे आबा आले का श्रीयाला
अरे आबा आले का श्रीयाला शाब्बासकी द्यायला मायबोलीवर. तिनी पहिल्यांदाच मराठीत व्यवस्थित पत्र लिहील्यामुळे मलापण मराठी शिकवण्याचा हुरुप येतो आहे.
मोनाली, सिंडरेला, अवनी आणि उजु तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल थँक्स.
छान छान पत्र, श्रीया
छान छान पत्र, श्रीया
किती गोड पत्र!! किती सुन्दर
किती गोड पत्र!! किती सुन्दर अक्षर !!!
शाब्बास श्रीया
छान आहे अक्षर.. खूप गोड
छान आहे अक्षर.. खूप गोड पत्र.