सा.न.वि.वि: प्राजक्ता३०

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 09:52

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी : प्राजक्ता३०
पाल्याचे नाव : श्रीया
वय : ५.५ वर्षे

DSC_0313.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पत्र, श्रीया Happy
आई बाबा छान आहेत >>>> हे खूप आवडलं, माझी लेकपण अगदी लहान असल्यापासून "तू कशी आहेस ?" ह्या प्रश्नाला "मी, छान आहे " असच उत्तर देते Happy

श्रीयाला दिलेल्या शाब्बासकीबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

इतक्या गोड प्रशस्तीपत्राबद्दल संयोजकांचेही आभार. तिला शाळेतून आल्यावर दाखवते, एकदम खूश होईल.

चि.छकुलि सोनुलि श्रीया,
कित्ति कित्ति छान छान लिहिलेस पहिले पत्र.खुप खुप अभिनन्दन तुझ गडया.
अनु आजी तर खुपच खुश झाली . असेच प्रयत्न करत जा. हाच खरा आपल्या मात्रु
भाशेचा अभिमान आहे. खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
कळावे,
तुझेच आजी-आबा.

लहान मुलं ह खूप छान काढतात अगदी डौलदार ......श्रीया, तुझा ' ह ' अगदी मस्त आलाय.

लिहायचा नेहमी सराव कर हं !

अरे आबा आले का श्रीयाला शाब्बासकी द्यायला मायबोलीवर. तिनी पहिल्यांदाच मराठीत व्यवस्थित पत्र लिहील्यामुळे मलापण मराठी शिकवण्याचा हुरुप येतो आहे.

मोनाली, सिंडरेला, अवनी आणि उजु तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल थँक्स.