Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:54
मायबोली आयडी - अगो
पाल्याचे नाव - अरुष
वय - पाच वर्षे नऊ महिने
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - अगो
पाल्याचे नाव - अरुष
वय - पाच वर्षे नऊ महिने
*
*
मस्त लिहीलय... आणि ते xxx काय
मस्त लिहीलय... आणि ते xxx काय प्रकार आहे? (कोड्यात टाकतात ही पोरं)
'रशियन परीकथा'- लक्ष आहे ना अगो?
सही..अक्षर झकास आहे..
सही..अक्षर झकास आहे..
छान लिहिलंय पत्र. प्रश्न बरेच
छान लिहिलंय पत्र.
प्रश्न बरेच विचारलेत पण त्यात बालसुलभ गोडवा आहे.
छान लिहलय
छान लिहलय
मस्तच रे अरुष!! Xxx -
मस्तच रे अरुष!!
Xxx - kiss/hug
खूप गोड लिहिलंयस अरूष पण ते
खूप गोड लिहिलंयस अरूष
पण ते तीन फुल्यांचं प्रकरण काही कळलं नाही बरं का.
अजून सहा वर्षाचाही नाही आणि
अजून सहा वर्षाचाही नाही आणि किती सुंदर लिहीलंय!! गोड आहे अरूष!
एकदम गोड
एकदम गोड
यायच्या आधीच गोष्टी व उनो
अरे वा! मस्त पत्र आहे. अक्षर
अरे वा! मस्त पत्र आहे. अक्षर आवडलं मला
शाब्बास.
अजून सहा वर्षाचाही नाही आणि
अजून सहा वर्षाचाही नाही आणि किती सुंदर लिहीलंय!! गोड आहे अरूष! >>>+१
झक्कास! अगो, गोडगोड पत्रं
शाब्बास अरुष.
शुगरकोटेड इन्सट्र्क्शन्स!
शुगरकोटेड इन्सट्र्क्शन्स!
गोड लिहिलंय!
अरुषचं पत्र त्याच्यासारखंच
अरुषचं पत्र त्याच्यासारखंच गोड गोड आहे आणि वयाच्या मानाने कित्ती मोठ्ठं पत्र लिहिलंय. शाब्बास अरुष
आजीकडून गोष्टी आणि उनो
आजीकडून गोष्टी आणि उनो कन्फर्म करुन घेतलय, छान पत्र अरुष
किती गोड पत्र!
किती गोड पत्र!
मस्त लिहीले आहे. आवडले.
मस्त लिहीले आहे. आवडले.
मस्त लिहिलं आहे पत्र आज्जीला
मस्त लिहिलं आहे पत्र
आज्जीला कामांचं काही वाटणार नाही इतक्या पाप्या आणि मिठ्यांपुढे 
अरे वा! छान लिहिलं आहे
अरे वा! छान लिहिलं आहे
अजून सहा वर्षाचाही नाही आणि
अजून सहा वर्षाचाही नाही आणि किती सुंदर लिहीलंय!! गोड आहे अरूष! >> ++१
शाब्बास अरुष. किती छान लिहीतोस तू.
शाब्बास अरुष!
शाब्बास अरुष!
शाब्बास अरुष! छान लिहिलंस हं!
शाब्बास अरुष! छान लिहिलंस हं! आणि अक्षरही छानच!
मस्त.पाच वर्षाच्या मुलांना
मस्त.पाच वर्षाच्या मुलांना मराठी लिहिता येते हे पाहूनच मी थक्क

कुडकुडणारी थंडी गोड
मस्त
मस्त
ओह्..माय नंबर वन अरुष, तुझं
ओह्..माय नंबर वन अरुष, तुझं पत्र म्हणजे माझ्यासाठी ग्गोड आश्चर्य आहे!

तू मला मराठीत पत्र लिहिलंस म्हणून तुझं खास कौतुक. '' आम्ही लवकरच भारतात येणार आहोत.'' व्वा व्वा! आपण खूप खूप धम्माल करू. उनो खेळू. मी कधी कधी तुझी स्टुडंट होते आणि तू माझा टीचर.
तू इथे आलास की मला लंडनचं इंग्लिश शिकवशील का? लवकर ये. मी वाट बघतेय! उउम्मा.
शाब्बास अरुष. छान अक्षर आहे
शाब्बास अरुष. छान अक्षर आहे तुझं.
खुपच छान , शाब्बास अरुष !
खुपच छान , शाब्बास अरुष !
मस्तय पत्रं!
मस्तय पत्रं!
मस्तं मजकूर आणि सुंदर अक्षर!
मस्तं मजकूर आणि सुंदर अक्षर! शाब्बास अरुष! आजी किती खूष!
Pages