मी बनवलेली बाजरीची भाकरी (क्लीप)..

Submitted by अर्चना पुराणिक on 23 February, 2013 - 06:42

मी बनवलेली बाजरीची भाकरी (क्लीप).. छान आहे का पहा Happy

http://www.youtube.com/watch?v=uvLeiv6y93Q&feature=youtu.be

SAM_4031.JPGSAM_4032.JPGSAM_4033.JPGSAM_4034.JPGSAM_4037.JPGSAM_4038.JPG

Happy Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय स्किल आहे! अफाट सुंदर!!

>>"पहिली भाकरी पाहून हसू नका. सगळ्या भाकर्‍या अशाच होतात, दुसर्‍या भाकरीसारख्या. तुम्हाला दाखावयचं म्हणून टेन्शन आलंय." Lol
किती प्रांजळ! Happy

अफलातून! काय सहजता आहे करण्यात!! दोन्ही क्लिप्स बघितल्या. टम्म फुगलेली भाकरी बघून ती व्हिडियो मधली ताटात येऊन कधी पडेल असं वाटू लागलंय!!

ही क्लीप नीट परत बघितल्यावर कळले कि भाकरी थापताना बोटांपेक्षा हाताच्या तळव्याचा जास्त वापर केलाय.
मी या तंत्राने काल मक्याची भाकरी केली. छान पातळ झाली पण फुगली नाही. ( नॉन स्टीक तवा वापरला Sad )
शिवाय बोटांची नक्षी न येता समतल झाली.

आरावर>> किती दिवसानन्तर हा शब्द ऐकला. आमच्याकडे आहारावर अर्थात निखार्यावर असे म्हणतात. क्लिप घरुन बघेन. सध्या पुतणी भाकरी शिकते आहे. तिला ह्याचा उपयोग होईल. धन्यवाद.

Pages