पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!
अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी नागापुर औद्योगिक वसाहतीमधील शिक्षणाच्या सुविधांची वानवा लक्षात घेता, एक इंग्रजी माध्यमाची शाळा इथे सुरु करित आहोत. ५००० + ५००० (क्रिडांगण) स्केअर फुटाच्या जागेमध्ये, प्ले ग्रुप ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरु करणार आहोत. अल्प उत्पन्न गटाचे पालक असल्याने फी देखील कमीच असेल. आमच्या प्रयत्नांना काही दानशुर व्यक्तींचा हातभार लागला तर उत्तम सोयी देउ अशी आशा आहे.
शाळेचे सहा खोल्यांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. अजुन सहा खोल्यांचे बांधकाम चालु आहे. रंगकाम झाले कि फोटो टाकेलच. मार्च च्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. निमंत्रण पत्रिका पाठवली जाईलच
अरे वा!! अभिनंदन आणि भरपूर
अरे वा!! अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा..
अभिनंदन............ आपल्याला
अभिनंदन............ आपल्याला उतुंग यश लाभो
वा, सुंदर उपक्रम.... पण
वा, सुंदर उपक्रम.... पण तुमच्या या शाळेत वेगळे काही असल्यास (इतर शाळांपेक्षा) ते इथे कृपया द्याल का ??
या उपक्रमाकरता मनापासून अभिनंदन व अनेक शुभेच्छा..
अभिनंदन. पण फोटो टाकेनच लिहा.
अभिनंदन.
पण फोटो टाकेनच लिहा. टाकेलच वाचायला कसेतरीच वाटते ते पण शाळेच्या बाफ वर.
छान उपक्रम!! चंपक, तुमचे
छान उपक्रम!!
चंपक, तुमचे अभिनंदन!
अभिनंदन चंपक,. तुझ्या
अभिनंदन चंपक,.
तुझ्या डोक्यात बर्याच आयडीया असतात.
अभिनंदन!
अभिनंदन!
मनःपुर्वक अभिनंदन आणि
मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन भारत. कधीतरी भेट
अभिनंदन भारत. कधीतरी भेट देईनच !
अभिनंदन
अभिनंदन
अरे वा! अभिनंदन प्ण तेवढं
अरे वा! अभिनंदन
प्ण तेवढं Silent features चं Salient features करा प्लीज.
हाबिणण्द्ण.
हाबिणण्द्ण.
अभिनंदन आणि शुभेच्छा. मराठी
अभिनंदन आणि शुभेच्छा.
मराठी शाळा नाही का सुरू करावीशी वाटली?
जोशीमॅडम मराठी शाळेला
जोशीमॅडम मराठी शाळेला विद्यार्थी तर मिळायला हवेत. हल्ली ऐपत नसतानाही पालक मुलांना इन्ग्लिस शाळेतच शिकवण्याचा अट्टाहस करताना दिसतात.
ह्यावरुन एक जोक आठवला पन इथल्या सोवळ्या वातावर्नात नकोच्ज......
छानच.
छानच. अभिनंदन!
विद्यार्थ्यांकडून डोनेशन न घेता माफक फीमध्ये शाळा काढताय हे खरच कौतुकास्पद आहे.
मस्त. अभिनंदन आणि शुभेच्छा!!
मस्त. अभिनंदन आणि शुभेच्छा!!
abhinandan. khup changala
abhinandan. khup changala upkram aahe.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
मस्त रे! खूप सार्या शुभेच्छा
मस्त रे! खूप सार्या शुभेच्छा
चंपकराव... अभिनंदन आणि
चंपकराव... अभिनंदन आणि शुभेच्छा!!
अभिनंदन भारत.
अभिनंदन भारत.
चंपक अभिनंदन!!!
चंपक अभिनंदन!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन चंपक.
अभिनंदन चंपक.
हार्दिक शुभेच्छा, चंपक!
हार्दिक शुभेच्छा, चंपक!
अभिनंदन, खुप खुप शुभेच्छा!
अभिनंदन, खुप खुप शुभेच्छा!
चंपक , तुमचे अभिनंदन व
चंपक , तुमचे अभिनंदन व शुभेच्छा !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा. पण
अभिनंदन आणि शुभेच्छा.
पण तेवढं Silent features चं Salient features करा प्लीज.>>> +१
हार्दिक शुभेच्छा!
हार्दिक शुभेच्छा!
Pages