Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 01:26
मायबोली आयडी: कविन
पाल्याचे नावः सानिका
वयः नऊ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: कविन
पाल्याचे नावः सानिका
वयः नऊ वर्ष
थोडक्यात, सहज आणि गोड
थोडक्यात, सहज आणि गोड लिहिलंय...... आवडलं.
सानिका, मस्तच पत्र लिहिले
सानिका, मस्तच पत्र लिहिले आहेस. खूप गोड.
माबो वर सानिका नाव हिट आहे.
- सारिका
पत्र आणि चित्रं दोन्ही खूप
पत्र आणि चित्रं दोन्ही खूप छान. शाब्बास सानिका
नचिकेत मामा तुलाही थॅन्क्यु.
नचिकेत मामा तुलाही थॅन्क्यु. पण तू नुसतीच स्मायली का दिलीस? - इती सानु
>> अग्गं सानु, मामाला कळलंच नाही काय लिहावं ते... म्हणून नुसतीच स्मायली दिली.. सॉरी बरं का:)
पत्रं छान लिहिलं आहेस, पण अजून जास्त का नाही लिहिलंस?
तू भेटलीस की तुला भाग घेतल्याबद्दल मामाकडून तुझं आवडतं चॉक्कोलेट
मस्त पत्र आणि छान चित्र.
मस्त पत्र आणि छान चित्र. शाब्बास सानिका.
नीहारीका ताई म्हणजे चीनू ताई. >>
छान पत्र आणि चित्र!
छान पत्र आणि चित्र!
अक्षर किती सुंदर! चित्रातल्या
अक्षर किती सुंदर! चित्रातल्या सानू आणि चिनू(ताई) फारच मस्त!
अरे व्वा सानिका, तुझं पत्रं
अरे व्वा सानिका, तुझं पत्रं मस्त आहे. ''तू दुपारी माझ्याबरोबर खेळायचं..'' ए, आजी तू म्हणशील ते करते ना सगळं?
मस्त चित्र आणि पत्र. .. पत्ता
मस्त चित्र आणि पत्र. .. पत्ता वगैरे सगळं लिहिलंय
फारच गोड लिहीलंय.
फारच गोड लिहीलंय.
हाहा... मस्तय. पत्र व चित्र.
हाहा... मस्तय. पत्र व चित्र.
किती गोड लिहिलयं सानू. तुझं
किती गोड लिहिलयं सानू. तुझं आणि चीनू ताईचं चित्रपण मस्त आहे.
सानिका, शाब्बास! हे खास
सानिका, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
शाब्बास सानिका.. पत्र छान
शाब्बास सानिका.. पत्र छान लिहिलयंस
सानिका गोड पत्र लिहिल आहेस
सानिका गोड पत्र लिहिल आहेस ग.
आणि चित्र पण भारी काढल आहेस हं.
Pages