Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 01:16
मायबोली आयडी: Shilpi
पाल्याचे नावः वेदांत
वयः बारा वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: Shilpi
पाल्याचे नावः वेदांत
वयः बारा वर्ष
*
*
गुडजॉब वेदांत. स्लीपोवर
गुडजॉब वेदांत.
स्लीपोवर मस्तय.
छान लिहिलं आहेस
छान लिहिलं आहेस वेदांत.
नारळाचं पाणी आवर्जून ठेवायला सांगितलंय आज्जीला
मुलांना तुम्ही सगळे मायबोली
मुलांना तुम्ही सगळे मायबोली बोलण्याबरोबर लिहा-वाचायला शिकवतात, अगदी ५-६ वर्षाच्या मुलांना सुध्दा हे खूप चांगले आहे.
छान पत्र लिहीलय.
छान लिहिलं
छान लिहिलं
लिंबाच सरबत खूप आवडतं असं
लिंबाच सरबत खूप आवडतं असं दिसतय
शाब्बास, वेदांत.
छान पत्र लिहीलय.
छान पत्र लिहीलय.
छान लिहिलंय. आजी-आजोबांच्या
छान लिहिलंय. आजी-आजोबांच्या तब्येतीची किती आस्थेने विचारपूस केलीय
वेदांत, शाब्बास! हे खास
वेदांत, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
वाह! नारळांचं पाणी आणि
वाह! नारळांचं पाणी आणि बदल्यात लिंबू सरबत- छान पटवलय आज्जीला
स्लीपोवर एकदम आवडला हा शब्द
स्लीपोवर एकदम आवडला हा शब्द मला वेदांत!
शाब्बास वेदांत. एकदम छान
शाब्बास वेदांत. एकदम छान पत्रं लिहिलंयस.
स्लिपोवर >>> मस्त लिहिलय
स्लिपोवर >>>
मस्त लिहिलय पत्र
स्लीपोवर खूप गोड आहे पत्र!
स्लीपोवर खूप गोड आहे पत्र! नारळाच्या पाणी अन बर्फी इतकं!
मस्त!
मस्त!
वेदांत, छान लिहिलयंस पत्र
वेदांत, छान लिहिलयंस पत्र
मस्त. आजी & आजोबा खूश होतील.
मस्त.
आजी & आजोबा खूश होतील.
स्लीपोवर, नारळाचं
स्लीपोवर, नारळाचं पाणी-लिंबुसरबत ट्रेड ऑफ आणि आजी-आजोबांच्या तब्बेतीची काळजी... आवडलं. मस्तच लिहिलंय.
एकदम टचिंग लिहिलंय.
एकदम टचिंग लिहिलंय. आजी-आजोबांच्या दुखण्यांची पण चौकशी केली आहे. खूप आवडलं
छान लिहलय पत्र.
छान लिहलय पत्र.
खुप आवडले. सर्वांना
खुप आवडले. सर्वांना अनुमोदन.
मस्तच!! एकदम मायाळू नातू
मस्तच!! एकदम मायाळू नातू दिसतोय
छान लिहिलयं , शाब्बास वेदांत
छान लिहिलयं , शाब्बास वेदांत !
मस्तच रे वेदांत खूप छान
मस्तच रे वेदांत खूप छान लिहिलं आहेस पत्र ! आजी-आजोबा खूष झाले असतील एकदम, तुझं पत्र वाचून
छान लिहिलयस वेदांत आजी &
छान लिहिलयस वेदांत
आजी & आजोबा खूश होतील.<<<<<< + १
लिंबाचं सरबत आपलं आपण केलं
लिंबाचं सरबत आपलं आपण केलं आणि ते जमलं - याचा प्रचंड आनंद झालेला दिसतोय.
छान पत्र आहे.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
मुलांना तुम्ही सगळे मायबोली
मुलांना तुम्ही सगळे मायबोली बोलण्याबरोबर लिहा-वाचायला शिकवतात, अगदी ५-६ वर्षाच्या मुलांना सुध्दा हे खूप चांगले आहे. > +१
छानच लिहिलयं
वेदांत, तुझं प्रेमळ पत्र
वेदांत, तुझं प्रेमळ पत्र वाचून आजी आजोबा जाम खुष होणार! छानच लिहिलं आहेस.
गोड लिहीले आहे पत्र. मजा
गोड लिहीले आहे पत्र.
मजा येते आहे सगळी पत्रं वाचताना.
Pages