Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 05:28
मायबोली आयडी: avantika
पाल्याचे नावः अथर्व
वयः दोन वर्ष चार महिने
देवबाप्पा:
खबडकः
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*
*
शोट्या शोट्या......गोड गोड
शोट्या शोट्या......गोड गोड आहे....!
प्रिय अथर्व, तुला मोठ्या
प्रिय अथर्व,
तुला मोठ्या हातांनी नमस्कार.
अप्रतिम.
फारच गोड आहेस, आणि जो काही सुर लावलायस त्या बद्दल तुला वरचा सा.
शोट्या शोट्या हातांनी, नमस्कार तुला.......................! १००००००००००० लाईक्स.
खूप गोड शोट्या शोट्या
खूप गोड
शोट्या शोट्या हातांच्या अथर्वला, भलीमोठी शाबासकी माझ्यातर्फे
कित्ती गोड आणि निरागस.
कित्ती गोड आणि निरागस. वयाच्या मानाने खूपच छान स्पष्ट बोलतोय आणि पाठांतरही फारच छान. खूप मोठ्ठी शाब्बासकी अथर्व
काय स्पष्ट आहेत उच्चार
काय स्पष्ट आहेत उच्चार वयाच्या मानाने
व्हेरी गुड.
अथर्व, अरे कित्ती ग्गोड
अथर्व, अरे कित्ती ग्गोड म्हणलंय रे..तुझा आवाज ऐकून तुला बघावसं पण वाटतंय!
वयाच्या मानाने खूपच छान स्पष्ट बोलतोय आणि पाठांतरही फारच छान.>>>> +१०००
शोट्या शोट्या हातांचा नमश्कार
शोट्या शोट्या हातांचा नमश्कार तुला, आद्दी आदोबा मावशा दोऽन! कसलं गोड!
शोट्या शोट्या हातांचा नमश्कार
शोट्या शोट्या हातांचा नमश्कार तुला.. आवडलच.
खूप गोड शोट्या शोट्या
खूप गोड
शोट्या शोट्या हातांच्या अथर्वला, भलीमोठी शाबासकी माझ्यातर्फे >>>>>>>+१११११११११
गोड आहेस रे अथर्व! गाणं छानच
गोड आहेस रे अथर्व! गाणं छानच म्हणतोस!
छान छान छान ! मस्त म्हणलंय
छान छान छान !
मस्त म्हणलंय अथर्व
गोड..
गोड..:)
"शोट्या शोट्या हातांचा
"शोट्या शोट्या हातांचा नमश्कार तुलाsssss" आई गं किती गोड ते पिल्लू!
दोन्ही गाणी गोड म्हटली आहेत.
दोन्ही गाणी गोड म्हटली आहेत.
वयाच्या मानाने खूपच छान
वयाच्या मानाने खूपच छान स्पष्ट बोलतोय आणि पाठांतरही फारच छान.>>> +१/
अथर्वला शाब्बासकी. छान म्हटलंय. खबडक खबडक पण एकदम स्पष्ट!!
आहाहा कित्ती गोड! तुझा मोठ्ठा
आहाहा कित्ती गोड! तुझा मोठ्ठा पापा
एकदम मस्त खणखणीत आवाज आहे.
एकदम मस्त खणखणीत आवाज आहे. अगदी तालासुरात म्हंटलय गाणं
कित्ती गोड म्हंटलय...... खरंच
कित्ती गोड म्हंटलय...... खरंच बघावसं वाटतयं तुला...
शोट्या शोट्या हातांचा नमश्कार तुला........... खुपच गोड आवाज .......
सुपरगोड.
सुपरगोड.
शाब्बास अथर्व! हे खास
शाब्बास अथर्व!
हे खास तुझ्यासाठी
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बडबडगीतं सादर करायची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार!
प्रशस्तिपत्रक छानच आहे.
कित्ती गोड!
कित्ती गोड!
फारच गोड!!
फारच गोड!!
छानच !
छानच !