Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 01:09
मायबोली आयडी: जयंती
पाल्याचे नावः सानिका
वय: पावणे तीन वर्षे
सानिका अजुन बोबडकांदा असल्यामुळे बडबडगीताचे शब्दही इथे देत आहोत:
चिव चिव चिमणी, गाते गाणी
बांधले घरटे, झाले उलटे
पिल्लू लागले रडायला
आई समजूत घालायला
लाडू दिला खायला
पिल्लू लागले नाचायला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती गोड आहे सानिका आणि
कित्ती गोड आहे सानिका आणि तिचा आवाज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पक्कपोक्का पण मस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव ! खुप गोड !
वॉव ! खुप गोड !
गोड आहे सानिका, आणी गाण पण
गोड आहे सानिका, आणी गाण पण छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग्गं, कित्ती गोड ! मला पण
अग्गं, कित्ती गोड !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला पण पक्कपोक्का फार आवडलं
दोन्ही चिमण्या आवडल्या...
दोन्ही चिमण्या आवडल्या...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
कित्ती गोड आहे सानिका!!! मस्त
कित्ती गोड आहे सानिका!!! मस्त म्हटलयं गाणं!!!
हेहेहे गाणे तर गाणे नाचणे पण
हेहेहे गाणे तर गाणे नाचणे पण मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड गोड
एक शब्दही कळला नाही पण
एक शब्दही कळला नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण बाहुली अगदीऽऽऽ गोऽऽऽड आहे!
किती गोड नाचलय पिल्लू
किती गोड नाचलय पिल्लू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आई गं..कित्ती ग्गोड म्हणलंय
आई गं..कित्ती ग्गोड म्हणलंय चिमणीचं गाणं!! तुला पक्कंपो़क्का आणि मराठी गाणं आवडतं हे ही छानच. पिल्लु तुला ऊम्म्मा..:स्मित:
कित्ती ते गोडुलं बाळ
कित्ती ते गोडुलं बाळ आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुडजॉब सानिका.
गोडुल बाळ आहे
गोडुल बाळ आहे
प्रचंड गोड, दिसणं आणि म्हणणं,
प्रचंड गोड, दिसणं आणि म्हणणं, दोन्ही! हावभाव फार म्हणजे फारच आवडले.
मृ +१ किती क्युट पिल्लु. मजा
मृ +१![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किती क्युट पिल्लु. मजा आली
मज्जा आली. कसलं पटकन म्हणलंय.
अग्गं बाई, आमची चिवचिव चिमणी
अग्गं बाई, आमची चिवचिव चिमणी आली का इथे ! गोग्गोड म्हटलंय अगदी. पिल्लूला शाब्बासकी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला आधी काहीही कळलं नाही. मग
कित्ती गोड आहे सानिका!!!
कित्ती गोड आहे सानिका!!!
शब्द नीटसे समजले नाहीत. तसं
शब्द नीटसे समजले नाहीत. तसं या वयातल्या मुलांची भाषा कळणं कठीणच....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण खूप गोड वाटली सानिका.
क्यूट. सानिकाला शाब्बासकी!
क्यूट. सानिकाला शाब्बासकी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड!
गोड गाणं आणि नाचही
गोड गाणं आणि नाचही
कित्ती कित्ती गोड गं! चिमणी
कित्ती कित्ती गोड गं! चिमणी हातवार्यांनी आणि डोळ्यांनी सुध्दा केवढी बोलतीय. शाब्बास सानिका!
गोड म्हंटलय एकदम. शेवटचा नाच
गोड म्हंटलय एकदम. शेवटचा नाच भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसली गोड आहे चिमणी क्यूट
कसली गोड आहे चिमणी
क्यूट डान्स .
खरंच बोबडकांदा आहे! मस्त
खरंच बोबडकांदा आहे! मस्त dance आणि हावभाव केलेत.
कसली गोडुली बाहुली आहे ही.
कसली गोडुली बाहुली आहे ही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय गोड नाच.. शब्द थोडेच
काय गोड नाच..
शब्द थोडेच समजले.. गोड बाळी.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्त ग तुझे पिल्लु
काय मस्त ग तुझे पिल्लु
Pages