Submitted by पशुपत on 15 February, 2013 - 05:16
सुमन ताइनी गायलेली अतीशय मधूर मराठी गाणी आपण ऐकत आलो आहोत. मी गाण्याची यादी करायला सुरूवात करतो. रसिकानी त्यात भर घालत जावी. शक्य असल्यास सम्पूर्ण गीत दिले तर आणखीनच मजा येइल.
म्रुदुल करानी चेडित तारा
केतकिच्या बनी तिथे नाचला ग मोर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या
शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी
गातो कबीर दोहे.
गातो कबीर दोहे.
केळीचे सुकले बाग जिथ्थे
केळीचे सुकले बाग
जिथ्थे सागरा धरणी मिळते
थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता
रीमझीम झरती श्रावण धारा
केशवा माधवा
ओमकार प्रधान रुप गणेशाचे
नाविका रे वारा वाहे रे
या लडक्या मुलांनो
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/13669
मीरा, केळीचे सुकले बाग, थकले
मीरा, केळीचे सुकले बाग, थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता हि दोन गाणी उषा मंगेशकर यांची आहेत.
धन्स भरत, हिच लिंक द्यायला आलो होतो.
निरोप तुज देता' हे गाणंही
निरोप तुज देता' हे गाणंही त्यांनीच गायलं आहे ना?
भरत मयेकर साहेब् मी त्यांचा
भरत मयेकर साहेब्
मी त्यांचा अफाट पंखा आहे
ही सगळी माझ्याकडे कॅसेटवर होती पण त्या हरवल्या
ही नेटवर आहेत का?
रेव्यूजी, तुम्हाला कुठली
रेव्यूजी, तुम्हाला कुठली कुठली गाणी पाहिजे ते मला संपर्कातुन ईमेलकरून पाठवा.
पैलतीरी, रानामाजी नको नको येउ
पैलतीरी, रानामाजी नको नको येउ नको रे..
निंबोणीच्या झाडामागे..
चल ऊठ रे मुकुंदा झाली पहाट
चल ऊठ रे मुकुंदा झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
जिप्सी जी पाठवली
जिप्सी जी
पाठवली
सांग कधी कळणार तुला भाव
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ......महेंद्र कपूर आणि सुमन कल्याण पुर
चित्रपट -अपराध (१९६९) गीत -
चित्रपट -अपराध (१९६९)
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन्. दत्ता
स्वर - सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर
राग - भैरवी (नादवेध)
कलाकार - रमेश देव, सीमा
गीत - सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=h2jwGa87lF4