Submitted by sanky on 15 February, 2013 - 00:08
ठिपकेदार मुनिया, खवलेवाला मुनिया, मनोली
Scaly-breasted Munia
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठिपकेदार मुनिया, खवलेवाला मुनिया, मनोली
Scaly-breasted Munia
मस्त आहे रे फोटो - माझ्या
मस्त आहे रे फोटो - माझ्या ऑफिसच्या बागेत पावसाळ्यात कायम बागडत असतात - मला एकदा अशीच चांगली संधी मिळाली त्याचा फोटो काढायची - हा बघ -
मस्त ! <<पुरंदरे शशांक>>>
मस्त !
<<पुरंदरे शशांक>>> हिरवळीत उठुन दिसतेय एकदम..........
मस्तच फोटो. केनयात वेगवेगळ्या
मस्तच फोटो. केनयात वेगवेगळ्या रंगाचे दिसायचे हे पक्षी. आणि वजन पण फार नसावे, तिथे एका गवताच्या काडीवर २ बसलेले दिसायचे. ( आणि तिसरा बसला कि काडी कोसळायची. )
संकेत, शशांकजी मस्तच
संकेत, शशांकजी मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)