आठवण-नवीन

Submitted by PANDURANG WAGHAMODE on 8 February, 2013 - 00:00

*****आठवन******
विसरु शकनार नाही मी तुज्यावरच प्रेम
त्या मोहक चेहर्य़ावरती रुललेली केसांची लड़
अनं ती पडलेली गालावरची खली, सांग -
कशी विसरु शकेन मी. आठवतय का बघ तुला,
आपण लहानपणी असताना कित्ती स्वप्ने रचायचो.
नदीकाटी असताना सोनेरी वाल्लुत घरे बांधायचो ,
तुला चांगलं घर बांधता आलं की,मी पाड़ायचो.
अनं तू रडत बसायचीस मग मी पोट धरून हसायचो.
पण खरं सांगू ? मला त्यावेली तूजी इतकी कीव-
यायची की ,आतुन त्याचेच उबाले यायचे .
मी तुला घर बांधून द्यायचा प्रयन्त करायचो.
पण तू ऐकून घ्यायच्या प्रयतनयात नसायचीस.
तोपर्यंत सांज पाण्यात कलंड़लेली असायची.
मग एकमेकाना न बोलता घरी परतायचो,
घरी परतल्यावर तू रडलेली पाहून मी एकटाच-
कोपर्यात बसून रडायचो, अन नकळत हे माज्या
आईला कलायचं.मला ती खुप बडवायाची अन मी-
ओरडायला सुरवात केल्यावर तुला कलायचं.
यावेलेस माजी तुला कीव यायची मग तू पलत
आमच्या घरी यायचीस अन मला सोडवायचिस.
मग सगलच भांड फुटायच आपन एकमेकांवर
प्रेम करतोय हे सारं गावंभर पसरायचं.........

वाघमोडे पांडुरंग शिवाजी (9049212715)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिकाधिक उत्तम कविता आपणाकडून व्हाव्यात ही विठ्ठलचरणी प्रार्थना

पहिली कविता म्हणून छान आहे ही

या साईट्वर मराठीत कसे अचूक टाईप करायचे हे लवकर शिकून घ्या
~वैवकु
Happy

thanks