३) बदामफुल (कोल्लापुरी शब्द हाये)
६) मिरची. (पुर्ण फोटु असता तर ब्याडगी का जवारी का गुण्टुर ह्याचा अंदाज लावला असता)
७) काळी मिरी
८) केशर
९) दालचिनी
२) खारीक (हा चुकला असेल अंदाज असच वाटतय)
४) जायफळ (हा ही ठोकलेला अंदाज आहे. चुकीचा आहे असच वाटतय)
५) कधी पाहिलय अस आठवत नाही
१) माहिती नाही.
प्रचि छानच १] जायफळ २] ३]
प्रचि छानच
१] जायफळ
२]
३] चक्रीफुल
४] मसाला वेलची
५] नागकेशर
६] मिरची
७] मिरी
८]
९]दालचीनी
८ - केशर?
८ - केशर?
३, ४ आणि ९ फार सुंदर आलेत.
३, ४ आणि ९ फार सुंदर आलेत.
२ खारिक आहे का?
२ खारिक आहे का?
मस्तच! ! ७वा जसा काही
मस्तच! !
७वा जसा काही स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने काढलेल्या पेशीच दिसतायत.
१) तिरफळ २) नागकेशर ३)
१) तिरफळ
२) नागकेशर
३) चक्रीफुल
४) मसाला वेलची
५) जायपत्री
६) लाल मिरची
७) मिरी
८) केशर
९) दालचिनी
दिनेशदा... बघा बरं बरोबर आहे का...
पहिला फोटो गंडवतोय सगळ्यांना
पहिला फोटो गंडवतोय सगळ्यांना !
३) बदामफुल (कोल्लापुरी शब्द
३) बदामफुल (कोल्लापुरी शब्द हाये)
६) मिरची. (पुर्ण फोटु असता तर ब्याडगी का जवारी का गुण्टुर ह्याचा अंदाज लावला असता)
७) काळी मिरी
८) केशर
९) दालचिनी
२) खारीक (हा चुकला असेल अंदाज असच वाटतय)
४) जायफळ (हा ही ठोकलेला अंदाज आहे. चुकीचा आहे असच वाटतय)
५) कधी पाहिलय अस आठवत नाही
१) माहिती नाही.
१ नंबरची मोहोरी आहे.
१ नंबरची मोहोरी आहे.
पहिला फोटो गंडवतोय सगळ्यांना
पहिला फोटो गंडवतोय सगळ्यांना ! >> मग रीठा
१ गोल हवाबाण हर्डे
१ गोल हवाबाण हर्डे
फक्त इब्लिसना, पहिला फोटो
फक्त इब्लिसना, पहिला फोटो ओळखता आला !
१) मोहरी
२) तिरफळ
३) चक्रीफुल / बादयान / स्टार अनिस
४) मसाला वेलची
५) जायपत्री ( बोंडाची )
६) लाल मिरची ( झकोबा - अंगोलन मिरची )
७) मिरी
८) केशर ( ग्रोन इन स्पेन - पॅक्ड इन ऑस्ट्रेलिया - सोल्ड इन न्यू झीलंड )
९) दालचिनी
दिनेश, पहिला फोटो लिचीचा आहे
दिनेश, पहिला फोटो लिचीचा आहे का?
दिनेशदा मोहरि नाहि वाटत ती
दिनेशदा मोहरि नाहि वाटत
ती प्लेन असते ना ?
पहिली तिरफळं आहेत का? सॉरी,
पहिली तिरफळं आहेत का?
सॉरी, पहिलं मोहरी आहे हे आता वाचलं. मलाही आधी एकदा मोहरी वाटलेली पण ती जवळून इतकी ओबडधोबड असेल याची काय कल्पना?
कल्पना अतिशय मस्त आहे
कल्पना अतिशय मस्त आहे दिनेशदा. अजून येऊ द्यात.
अविगा, जवळून बघितल्यावर प्लेन
अविगा, जवळून बघितल्यावर प्लेन माणसंही ओबडधोबड दिसतात
हो मामी, आता सुरवात करतोच !
जवळून बघितल्यावर प्लेन
जवळून बघितल्यावर प्लेन माणसंही ओबडधोबड दिसतात >>> माणसांच्या बाबतीत हे उलटही होतं बरं का! ओबडधोबड माणसंही चकचकीत प्लेन दिसतात.
ह्या! मी आत्ता बघीतल म्हणून
ह्या! मी आत्ता बघीतल म्हणून नाहीतर आधीच सांगितल असत.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.....सगळ चुकीच.
शोभे निसर्गाच्या गप्पावर झोपा
शोभे निसर्गाच्या गप्पावर झोपा काढतेस काय?
दुरुन डोंगर साजरे
दुरुन डोंगर साजरे
शोभे निसर्गाच्या गप्पावर झोपा
शोभे निसर्गाच्या गप्पावर झोपा काढतेस काय? फिदीफिदी>>>>>>>>अग, ह्या माबो. भिष्मानी फोटोच असे टाकले, तर मी तरी काय करणार?
फक्त मला मोहोरी ओळखता आली!
फक्त मला मोहोरी ओळखता आली! माझा पैला नंबर.
(टीपः तो थम्स अप नसून तुम्हाला दाखविलेला ठेंगा आहे याची न ओळखता आलेल्यांनी नोंद घ्यावी )
इब्लिस, अभिनंदन!
इब्लिस, अभिनंदन!
थ्यांकू थ्यांकू शोभा तै
थ्यांकू थ्यांकू शोभा तै
इब्लुभौ...घरात 'तडका' तुम्हीच
इब्लुभौ...घरात 'तडका' तुम्हीच देता का????
दिनेशदा, आता दुसरा पेपर कधी?
दिनेशदा, आता दुसरा पेपर कधी?
आर्याबैन, नशीब मोहोरी अन
आर्याबैन, नशीब मोहोरी अन मोहरी अशी सुद्दलेक्नाची चूक म्हनून मारकं कापले न्हाईत नैतं माजा नमबर गेला अस्ता.
नशीब मोहोरी अन मोहरी अशी
नशीब मोहोरी अन मोहरी अशी सुद्दलेक्नाची चूक म्हनून मारकं कापले न्हाईत>>>>>>>>>.पेपर परत तपासायला पाठवायचा का?
मास्तर कडक हवे होते हो!!!
मास्तर कडक हवे होते हो!!! तेवढा अर्धा मार्क कापायला हवा होता.
Pages