Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 February, 2013 - 23:16
ठिकाण/पत्ता:
आष्टगांव्,ता.मोर्शी,जि.अमरावती
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, February 8, 2013 - 23:03 to रविवार, February 10, 2013 - 09:03
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा? भरगच्च कार्यक्रम दिसत
अरे वा? भरगच्च कार्यक्रम दिसत आहे. सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा
वा..! छान..! मला जरूर आवडले
वा..! छान..!
मला जरूर आवडले असते जायला. पण, मी त्याचवेळी बाहेरगावी जाण्याचे आधीच नक्की केल्याने येऊ शकणार नाही. तरी सर्वांना शुभेच्छा..!
मी ९ तारखेला असणार आहे. १०
मी ९ तारखेला असणार आहे.
१० तारखेला कदाचित नसेन.
असेन नक्की.
असेन नक्की.
सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
मी ही असेन
मी ही असेन
तीव्र इच्छा होत आहे की
तीव्र इच्छा होत आहे की यावं.... पण सुट्टी मागायची हिम्मत होत नाहीये.. !
मलाही जायचे आहे, पण जमेल असे
मलाही जायचे आहे, पण जमेल असे वाटत नाही.
सर्व सहभागी गझलवृंदास शुभेच्छा !
नंतर वृत्तांत टाका इथेच.
हार्दिक शुभेच्छा....सर्वांना
हार्दिक शुभेच्छा....सर्वांना !!
हार्दिक शुभेच्छा....!!!!
हार्दिक शुभेच्छा....!!!!
हार्दिक शुभेच्छा....!!!!
हार्दिक शुभेच्छा....!!!!
या निमित्ताने अनेक माबोकरांची
या निमित्ताने अनेक माबोकरांची भेट होईल असे वाटले होते. पण या धाग्यावरून तरी अपेक्षा मावळायला लागल्या आहेत.
खुद्द धागाकर्ते, प्राजू आणि सुप्रिया यांनी तरी नक्की यावे.
सगळ्याना शुभेच्छा ईन मीन तीनच
सगळ्याना शुभेच्छा
ईन मीन तीनच असले तरी अवघ्या मायबोलीचे प्रतिनिधित्व करताहेत म्हणून सगळ्याना असे म्हणालो