हिमवर्षाव.!! काश्मीर

Submitted by उदयन.. on 31 January, 2013 - 04:29

काश्मीर ला जाण्याचा योग जुळला होता... जम्मु वरुन काश्मीर ला जाताना वाटेत हिमवर्षाव झाला...
त्याचेच काही फोटो.
.
१) डोंगरावरुन ढग खाली उतरत असताना

२) ढग उतरायला सुरुवात झाली

३) बर्फ पडायला सुरुवात

४)

५)

६) ढग खाली पोहचले आणि वर्षाव जोरदार सुरु झाला

७) दुसर्या दिवशी आकाश मोकळे झाले..;)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

WOW

-२ होते तेव्हाचे तापमान..........:( ..... फोटो काढायचो आणि लगेच ग्लोव्हज मधे हात टाकाय्चो...
.
.आयुष्यात पहिल्यांदाच हिमवर्षाव बघत होतो ना.......मग जरा खुमखुमी जास्त होती Wink

मस्त Happy

मस्त Happy

Pages