Submitted by अग्निपंख on 29 January, 2013 - 07:04
माझा चिमणीचं पेन्सिल स्केच काढण्याचा प्रयत्न!!!
चिमणीच वाटत आहे ना ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा चिमणीचं पेन्सिल स्केच काढण्याचा प्रयत्न!!!
चिमणीच वाटत आहे ना ?
आहे की. आणि हे मीच खात्रीने
आहे की. आणि हे मीच खात्रीने सांगू शकतो.
-काव-काव
मस्त !! पण ती माझ्याकडे अशी
मस्त !! पण ती माझ्याकडे अशी टवकारुन का पहात आहे ?
चिव- चिव
छान आहे चित्र.
छान आहे चित्र.
मस्त !
मस्त !
छान आहे पण चिमणीच शरीर आणि
छान आहे पण चिमणीच शरीर आणि पायाच्या अॅन्गल ह्या मधे तफावत आहे. शरिराच्या ह्या अॅन्गलने दोन पायातल अंतर खुप कमी असायल हव होत अथवा चिमणीचा फक्त पार्श्वभाग दिसायला हवा होता
चांगलं आलंय अग्न्या
चांगलं आलंय अग्न्या
सर्वांचे धन्यवाद..!! सचिन -
सर्वांचे धन्यवाद..!!
सचिन - मी ज्या फोटोवरुन हे चित्र काढलय त्यातही असाच आहे पायांचा अँगल...पुढच्या वेळेस अजुन चांगलं जमवण्याचा प्रयत्न करेन!!!
चोचीत थोडा फरक वाटतोय बाकी
चोचीत थोडा फरक वाटतोय बाकी मस्त
अग्न्या छान काढलयस रे
अग्न्या छान काढलयस रे
छाने स्केच... (मलाही चोच जरा
छाने स्केच... (मलाही चोच जरा निराळी वाटली.)
पण, अग्न्या, गारफिल्ड काढून दाखव... तरच तुला चित्रकार म्हणेन

आवडलं रे जमल्यास तो फोटोही
आवडलं रे

जमल्यास तो फोटोही डकव इथे
पक्ष्यांच्या वेगवेगळ्या
पक्ष्यांच्या वेगवेगळ्या चोचींचे प्रकार -
आता सोयीचे जाईल चिमणीची नेमकी चोच काढायला

पहिली चोच, मग बाकीची चिमणी
पहिली चोच, मग बाकीची चिमणी ...
रागावू नका, चित्र छान आले आहे.
मस्त आहे स्केच. चिमणी किंचित
मस्त आहे स्केच.
चिमणी किंचित ढालगज स्वभावाची वाटत आहे.
सगळ्यांचे धन्यवाद!!! चुका
सगळ्यांचे धन्यवाद!!!

चुका दाखवल्याबद्द्ल सुद्धा आभार... माझ्यात सुधारणा त्यामुळेच होउ शकते!!!
चोच नीट करण्याचा बरच प्रयत्न केला होता पन चोच काही जमलीच नाही शेवट्पर्यंत ..
शशांक मनापसुन आभार.. आता कोणत्याही पक्षाची चोच जमायला हरकत नाही
पुरंदरे शशांक, मस्त
पुरंदरे शशांक, मस्त इमेज.
अग्निपंख, चिमणीचे डोके आणी शरीर यामधले अंतर जास्त झाले आहे. बाकी चित्र छान आहे.
चांगलं आहे. चोच थोडी वेगळी
चांगलं आहे. चोच थोडी वेगळी वाटते.
शशांक यांनी दिलेला चार्ट मस्त आहे.
ह्या प्रचि वरुन काढलिये ती
ह्या प्रचि वरुन काढलिये ती चिमणी

अग्निपंख, हे छायाचित्र तुम्ही
अग्निपंख, हे छायाचित्र तुम्ही काढले आहे का?
तुमच्या चित्रातील चोच थोडी
तुमच्या चित्रातील चोच थोडी curve आलीये. फोटोत तशी नाहीये.
अग्निपंख, हे छायाचित्र तुम्ही
अग्निपंख, हे छायाचित्र तुम्ही काढले आहे का? >>
!!
नाही मी काढलेलं नाही ते!
तुमच्या चित्रातील चोच थोडी curve आलीये. फोटोत तशी नाहीये. >>
हो बरोबर आहे, चोच बिघडलिये शेडिंग करताना
लले-अश्विनी धन्स.. गारफिल्ड
लले-अश्विनी

धन्स..
गारफिल्ड च पण काढेल वेळ मिळाला की
>>>चिमणी किंचित ढालगज
>>>चिमणी किंचित ढालगज स्वभावाची वाटत आह>>><<
अहो मायबोलीवरची आहे चिमणी, तशीच वाटणार ना तुम्हाला?
सुरेख दिसतेय चिमणी
सुरेख दिसतेय चिमणी
खूप छान दिसतेय चिमणी.
खूप छान दिसतेय चिमणी.
<<ह्या प्रचि वरुन काढलिये ती
<<ह्या प्रचि वरुन काढलिये ती चिमणी>> हा तर चिमणा .. चिमणी ?????
फालतू स्केच जूनियर kg च्या
फालतू स्केच जूनियर kg च्या लायकीच चित्र
चित्र दिसत नाही.
चित्र दिसत नाही.
मस्त आलय. सगळे मार्गदर्शन
मस्त आलय.
सगळे मार्गदर्शन करताना दिसताहेत. म्हणजे चित्रकार असणार ते.
चित्रकारांसाठी अवाहन :
ह. बा. शिंदे यांच्या द्वितीय पुस्तकासाठी
'सुपाएवढ्या काळजाची साधीभोळी माणसं'
याची कॅलिग्राफी करा
व प्रकाशन समारंभात मिळवा आकर्षक श्रीफळ, तलम महावस्त्र व रंगीत गुलाबपुष्प.
छान काढलय.
छान काढलय.
Pages