योगासनं शिकण्याविषयी

Submitted by नताशा on 22 January, 2013 - 10:35

शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासनं शिकण्यासाठी कुठली पुस्तकं योग्य आहेत? किंवा डिवीडी वगैरे?
डिवीडी असेल तर बरं कारण पुस्तका पाहून पाहून करणं कठीण पडतं.
मला तरी नीट योगासनं शिकवणारे क्लासेस घराजवळ सापडले नाहीत. बिक्रम योगा, भरत ठाकुर वगैरे नकोय.. पॉवर योगा अजिबात नकोय. एनी सजेशन्स?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुरू तर केलंय, पण 4 दिवस जमतात, वीकेंड आणि एखादा दिवस बुडतोय. पण अटळ आणि अनपेक्षित मेडिकल इमर्जन्सीज आल्या 2 -3 वेळा, त्यामुळेच बुडलं. आणि योगा नाही तर निदान चालून तरी व्यायाम करू म्हटलं तर पूर्ण एनर्जी संपली होती. पण आता होपफुली होईल नियमित.

Pages