२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"
३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"
४. गाज सागराची — "किल्ले निवती"
या भागात आपण सैर करूया देवबागच्या अगदी समोर आणि किल्ले निवतीच्या बाजुला असलेल्या भोगव्याच्या नितांतसुंदर आणि अस्पर्श समुद्रकिनार्याची.
(टिपः "गाज सागराची" या शिर्षकानुसार या मालिकेतील बहुतेक फोटो समुद्रकिनार्याचे आहे. त्यामुळे काहि कदाचित ते रीपीटेटीव्ह वाटतील, पण प्रत्येक ठिकाणांचे, गावचे, समुद्रकिनार्याचे सौंदर्य वेगवेगळे आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजेल )
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
गॉगल इफेक्ट (गॉगलचा फिल्टर करून काढलेला फोटो)
पुढच्या भागात सांताक्लॉज सोबत सैर करूया आरवली येथील "सागरतीर्थ" समुद्रकिनार्याची.
प्रचि २०
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
वा मस्तच रे प्रसन्न वाटल एकदम
वा मस्तच रे
प्रसन्न वाटल एकदम
तुझ्या या फोटोमधे एवढे
तुझ्या या फोटोमधे एवढे सामर्थ्य आहे की आपण खरोखरंच त्या समुद्रकिनार्यावर उभे आहोत असं वाटतंय.....
फारच सुंदर फोटो....
सुंदर ! मायबोली सध्या कोकणमय
सुंदर ! मायबोली सध्या कोकणमय झालीये तुझ्या प्र.ची. मुळे
सुंदर फोटो. लाटांचे
सुंदर फोटो. लाटांचे (५,१०,१२,१४,१५,१८)आणि तांबड्या खडकांचे तर फारच छान!
वॉव.. हे ही फोटोज सुप्पर्ब..
वॉव.. हे ही फोटोज सुप्पर्ब.. लाटा छान पकडल्या आहेस..
समुद्र बराच रफ दिसतोय या भागात...
तूपण एखाद्या मच्छीमार होडकूत प्रवास केलास कि नाही???
जिप्या मस्त फोटो, इथे जायचे
जिप्या मस्त फोटो, इथे जायचे राहिलेच आजुनपर्यंत
छान! हा किनारा motion blur
छान! हा किनारा motion blur साठी चांगला आहे.
आता ND filter लाउन एक long exposer पाहिजेच!
मस्त!
मस्त!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
हा किनारा वेगळा आहे, लाल खडक
हा किनारा वेगळा आहे, लाल खडक आणि लाटा.. वाह खरच, प्रत्येक किनारा वेगळा असतो!
गॉगल फिल्टर आवडला. देवबागला असूनही इथे जाता आलं नाही, पण आत्ता झालं दर्शन
पुन्हा एकदा कोकणी तोफ कडाडली
पुन्हा एकदा कोकणी तोफ कडाडली आहे.........
अप्रतिम! काय मस्त फोटो आलेत.
अप्रतिम! काय मस्त फोटो आलेत. लाल खडक,फेसाळणार्या लाटा, आकाश सुंदर.
तुमचे फोटोतुन समुद्र,समुद्रकिनारे,मासळीबाजार ,किल्ले दर्शन सर्वच पाहायला खुप आवडते.
सुंदर फोटो..... लाल दगड हि
सुंदर फोटो..... लाल दगड हि आकर्शक... याच दगडाचा घर बनवण्या साठि वापर करतोय साध्या
अस्पर्श सौंदर्य .. अबाधित
अस्पर्श सौंदर्य .. अबाधित राहो.
कैतरी काढायचाच म्हणुन काढलेला
कैतरी काढायचाच म्हणुन काढलेला मुद्दा.
"जिप्स्या तुझ्याकडे एकच टि शर्ट है कै रे???? "
फोटो मस्तच...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद झक्या
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
झक्या :फिदी:, कुणीतरी मला सांगितलंय रे कि, हा टि-शर्ट तुला चांगला दिसतो म्हणुन
रच्याकने, सांताक्लॉजचे फोटोसेशन एकाच दिवशी झालेले आहे, म्हणुन एकच टिशर्ट
५ वा, ७ वा आणि शेवटचा फोटू
५ वा, ७ वा आणि शेवटचा फोटू झक्कास!
लाटांचे तुषार अधिक उत्तम !!
लाटांचे तुषार अधिक उत्तम !!
मस्तच रे
मस्तच रे
सही आहे यार... तुझ्या फोटोज्
सही आहे यार...
तुझ्या फोटोज् मधुन कोकण पहायला मिळाले.
अरे वा हे पण एकदम मस्त बघायचे
अरे वा हे पण एकदम मस्त
बघायचे राहून गेले होते.