Food Processing Unit At Pune

Submitted by चंपक on 15 January, 2013 - 09:26

सदर फुड प्रोसेसिंग युनिट हे श्री विशाल विट्ठल कामत ह्यांनी केलेल्या फसवणुकी मुळे बंद करण्यात आले आहे. त्याची पोलिस केस कुदळवाडी, पुणे येथे नोंदवली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन आणि शुभेच्छा नव्या भरारीकरता.
ह्या माहितीबरोबर तुमच्या एक दोन प्रॉडक्ट्सचे फोटो टाकलेस तर त्याचा उपयोग होईल तसंच कुठे कुठे उपलब्ध असणार आहेत हे ही लिही.

अभिनंदन आणि शुभेच्छा.
तसेच
(कॉलेजमेट असल्याने माझ्यासाठी जास्तच)प्रेरणादायी.
लगे रहो.

चंपक, अभिनंदन आणि तुमच्या ह्या व्यवसायाला भरघोस यश लाभो!
मराठी पाऊल पढते पुढे - तू पोस्टर चाईल्ड आहेस त्याचा. Happy

एकदा पॅक उघडला कि जर तो थोडासा वापरुन पुन्हा फ्रीझ मधे ठेवल्यास ४-५ दिवस राहतो...सध्या फक्त हॉटेलाना सप्ल्लाय असल्याने, त्यांना हा प्रशन येत नाही. त्यांची गरज रोज ५-१० किलो असते...एखादा पॅक उरला कि दुसर्‍या दिवशी लगेचच (फ्रीज मध्ये ठेवुनच) वापरतात..... रिटेल/ घरगुती वापरासाठी ३०० ग्रॅम पाउच आणणार आहोत...:) पुण्यात दोन मोठ्या रिटेल चैन मध्ये असेल्...लवकरच कळवतो! धन्यवाद!

Pages