Submitted by चंपक on 15 January, 2013 - 09:26
सदर फुड प्रोसेसिंग युनिट हे श्री विशाल विट्ठल कामत ह्यांनी केलेल्या फसवणुकी मुळे बंद करण्यात आले आहे. त्याची पोलिस केस कुदळवाडी, पुणे येथे नोंदवली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन व अनेक शुभेच्छा!!
अभिनंदन व अनेक शुभेच्छा!!
अभिनंदन आणि शुभेच्छा नव्या
अभिनंदन आणि शुभेच्छा नव्या भरारीकरता.
ह्या माहितीबरोबर तुमच्या एक दोन प्रॉडक्ट्सचे फोटो टाकलेस तर त्याचा उपयोग होईल तसंच कुठे कुठे उपलब्ध असणार आहेत हे ही लिही.
चंपक अभिनंदन... आणि पुढिल
चंपक अभिनंदन... आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा...
चंपक, अभिनन्दन आणि शुभेच्छा
चंपक, अभिनन्दन आणि शुभेच्छा
चंपक, अभिनंदन! अभिमान वाटला.
चंपक, अभिनंदन! अभिमान वाटला.
पाटलांना आणि फोटोसाठी सायोला अनुमोदन!
चंपक, अभिनंदन... खुप खुप
चंपक, अभिनंदन... खुप खुप शुभेच्छा
चंपक, अभिनंदन आणि खूप
चंपक, अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. मायबोलीकर म्हणुन तुमचा अभिमान जास्तच.
अभिनंदन चंपक आणि हार्दिक
अभिनंदन चंपक आणि हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन आणि
अभिनंदन आणि शुभेच्छा.
तसेच
(कॉलेजमेट असल्याने माझ्यासाठी जास्तच)प्रेरणादायी.
लगे रहो.
चंपक, अभिनंदन आणि तुमच्या
चंपक, अभिनंदन आणि तुमच्या ह्या व्यवसायाला भरघोस यश लाभो!
मराठी पाऊल पढते पुढे - तू पोस्टर चाईल्ड आहेस त्याचा.
Registered Trademark Follow
Registered Trademark
Follow Us at www.facebook.com/amigo.foods
मस्त आहे लोगो.
मस्त आहे लोगो.
एकदा पॅक उघडला कि जर तो
एकदा पॅक उघडला कि जर तो थोडासा वापरुन पुन्हा फ्रीझ मधे ठेवल्यास ४-५ दिवस राहतो...सध्या फक्त हॉटेलाना सप्ल्लाय असल्याने, त्यांना हा प्रशन येत नाही. त्यांची गरज रोज ५-१० किलो असते...एखादा पॅक उरला कि दुसर्या दिवशी लगेचच (फ्रीज मध्ये ठेवुनच) वापरतात..... रिटेल/ घरगुती वापरासाठी ३०० ग्रॅम पाउच आणणार आहोत...:) पुण्यात दोन मोठ्या रिटेल चैन मध्ये असेल्...लवकरच कळवतो! धन्यवाद!
संपुर्ण महाराष्ट्रात वितरक /
संपुर्ण महाराष्ट्रात वितरक / विक्रेते नेमणॅ आहेत. नव्याने व्यवसाय सुरु करणार्यांना एक छोटीशी संधी
Pages