असाच एक शब्द आहे "भेकड हल्ला". अतिरेकी bomb स्फोट करतात तेंव्हा हा शब्द वापरला जातो.
जी लोक मरायला तयार होउन स्फोट करतात त्याला "भेकड" कसे म्हणता येइल?
त्याला राक्षसी, अमानवीय असे काहीही म्हणता येइल पण भेकड नक्कीच नाही.
<<त्याच वेळेला तिने काही निर्भय कॄती केली नव्हती.>> अस तुम्ही कस म्हणू शकता, तीने
प्रेयत्न केला आसेल पण यश आले नाही.
इतका अत्याचार ,शोषण सहन करुनसुध्दा 'ती' ने जगण्याची इच्छा व्यक्त केली म्हणजे 'ती'
मनाने निर्भय होती . येणार्या परिस्थीतीला सामोरे जाण्याची मनाची तयारी होती पण शरीराने साथ सोडली.
समाजात घडत असलेल्या असल्या विकृत घटनांचे कोणत्याही प्रकारे 'ग्लोरिफिकेशन' व्हावे असे कुणीच म्हणणार नाही. त्या मुलीचा उल्लेख सुरुवातीला 'पिडीत युवती' असाच होत होता; पण घटनेनंतर त्यातल्या त्यात सफदरजंग इस्पितळात शुद्धीवर आल्यानंतर तिसर्या दिवशी जी काही तिच्या अंगी शक्ती शिल्लक होती ती एकवटून तिने डीसीची छाया शर्मा यांच्यासमोर धाडसाने जबाब नोंदविला, तसेच व्हीलचेअरवरून तिला पाहाण्यास आलेल्या 'दीपक' ला कागदावर लिहून तिने विचारले "हाऊ आर यू ?". स्वतः मरण्याच्या दारात असूनही प्रथम मित्राच्या प्रकृतीची चौकशी करण्याची तिची ती कृती आजुबाजूच्या स्टाफला फार भावली होती. मिडियासमोर तिचे असले धैर्याचे वर्तन शब्दबद्ध केले खुद्द छाया शर्मा यानी. त्यावेळी त्या म्हणाल्या, "Though under tremendous stress she has given her statement very courageously...". डीसीपी यांच्या वाक्यातील "करेजीअसली" चाच वापर सर्वप्रथम 'अमर उजाला' आणि 'पंजाब केसरी' या उत्तर भारतातील दोन प्रमुख हिंदी वर्तमानपत्रांनी केला....आणि त्यानीच तिला नाव दिले "निर्भया". जे सर्वतोमुखी झाले....या नामाशिवाय 'दामिनी' आणि 'अमानत' अशीही आणखीन् दोन नावे देण्यात आली.
व्यक्तीशः मला यात काही गैर आहे असे वाटत नाही, प्रसाद.
अशोक. + १. आणि ते स्पष्टीकरण पटत नसेल तर स्त्रियांना समाजात निर्भयपणे वावरता यावे ह्यासाठीची व्यापक चर्चा ज्या मुलीमुळे घडली म्हणून ती 'निर्भया' असे समजा.
बाकी Please spare that girl and her family ... आता तर बिचारी ह्या जगातही नाही. वेळ जात नाही म्हणून खाजवून खरुज काढल्यासारखे विषय काढायचे आणि चघळत बसायचे. त्यापेक्षा बलात्कार का होतात, होऊ नयेत म्हणून काय करावे, एखाद्या मुलीवर अत्याचार होताना दिसला तर त्यावेळी बघ्यांनी काय भूमिका घ्यावी, गुन्हेगारांना शक्य तितक्या लवकर आणि कडक शिक्षा होण्यासाठी कायदे कसे असावे ह्यावर चर्चा करा.
आणि मायबोलीवर त्याबद्दलही भरपूर चर्चा झालीच आहे असे वाटते आहे तर दुसर्या एखाद्या विधायक कामाकडे वळवा स्वतःला.
१. निर्भया म्हणणे खरोखरच उचित वाटत नाही. पीडिता, शोषिता, देशभगिनी किंवा इतर काही पर्याय असू शकलेही असते. तिने निर्भय कृत्य करावे इतकीही संधी बिचारीला मिळाली नाही.
२. मुंबई स्पिरिट आणि भेकड हल्ला - याबाबतच्या मुद्यांशीही तंतोतंत सहमत. अगदी हेच मनात यायचे.
बाकी:
हा किती अती शहाणपणाने दिलेला सल्ला आहे!
>>>बाकी Please spare that girl and her family ... आता तर बिचारी ह्या जगातही नाही. वेळ जात नाही म्हणून खाजवून खरुज काढल्यासारखे विषय काढायचे आणि चघळत बसायचे. त्यापेक्षा बलात्कार का होतात, होऊ नयेत म्हणून काय करावे, एखाद्या मुलीवर अत्याचार होताना दिसला तर त्यावेळी बघ्यांनी काय भूमिका घ्यावी, गुन्हेगारांना शक्य तितक्या लवकर आणि कडक शिक्षा होण्यासाठी कायदे कसे असावे ह्यावर चर्चा करा.
आणि मायबोलीवर त्याबद्दलही भरपूर चर्चा झालीच आहे असे वाटते आहे तर दुसर्या एखाद्या विधायक कामाकडे वळवा स्वतःला.<<<
कायदे कसे करावेत यावर तुम्ही काय करू शकणार आहात? नुसत्या फुटकळ चर्चा? हे शिकवण्याचा, सुचवण्याचा तुम्हाला यत्किंचित तरी अधिकार आहे असे तुम्हाला कोणत्या बेसिसवर वाटते हेच समजत नाही. मायबोली ओपन फोरम आहे, प्रसाद १९७१ यांनी काढलेला पॉईंट नक्किच चर्चेचा ( काही जणांना ) वाटत आहे आणि हे असले सल्ले द्यायचा अधिकार सदस्यांना नसून प्रशासनाला आहे.
माझ्या माहितीनुसार
१. तिने बलात्काराला शक्य तितका प्रतिकार केला (ज्यामुळे पुढे मेटल रॉड्सनी निर्घ्रुण शारीरिक इजा केली गेली.)
२. बलात्कारानंतरही तिने जगण्याची इच्छा व्यक्त केली (सहसा ही गोष्ट मृत्यूहून भयंकर समजली जाते आणि माणसाची जीवनेच्छाच नष्ट होते.)
३. वर अशोक यांनी नमूद केल्याप्रमाणे स्वत: इतक्या बिकट परिस्थितीत असतानाही मित्राची चौकशी करण्याइतके तिचे सेन्सेस आणि सहसंवेदना जागृत होती
यातल्या एकाही कारणासाठी मी तिला निर्भय म्हटलं असतं. इथे तर तीन कारणं आहेत.
>> जी लोक मरायला तयार होउन स्फोट करतात त्याला "भेकड" कसे म्हणता येइल?
मरायला तयार झाल्यावर ऑफिशियली युद्ध करत नाहीत म्हणून. शस्त्रधारी सैनिकाने शस्त्रधारी सैनिकाशी लढण्यात शौर्य आहे. बेसावध नागरिकांवर हल्ला करणं हा भेकडपणाच आहे.
Submitted by स्वाती_आंबोळे on 11 January, 2013 - 10:09
तिला निर्भया म्हणावे का नाहि यावर चर्चा होउ शकते. हा धागा बंद करा हा सल्ला चुकिचा आहे. केवळ विधायक चर्चा करायची तर ९९% माबो बंद होइल. बाकिच्या धाग्यावर काय दिवे आहेत!
स्वाती_आंबोळे | 11 January, 2013 - 07:09 नवीन
माझ्या माहितीनुसार
१. तिने बलात्काराला शक्य तितका प्रतिकार केला (ज्यामुळे पुढे मेटल रॉड्सनी निर्घ्रुण शारीरिक इजा केली गेली.)
२. बलात्कारानंतरही तिने जगण्याची इच्छा व्यक्त केली (सहसा ही गोष्ट मृत्यूहून भयंकर समजली जाते आणि माणसाची जीवनेच्छाच नष्ट होते.)
३. वर अशोक यांनी नमूद केल्याप्रमाणे स्वत: इतक्या बिकट परिस्थितीत असतानाही मित्राची चौकशी करण्याइतके तिचे सेन्सेस आणि सहसंवेदना जागृत होती
>> +१
सहा सात जणांनी मिळुन तिच्या अंगाचे लचके तोडले. त्यांनि जे केले त्यावरुन हे एकदम लक्शात येते की तिने जबरदस्त प्रतिकार केला असणार. पुर्वी केलेल्या हॉस्पिटलमधिल कामावरुन माहित आहे की बरेचदा (नेहेमी नाही) जेव्हढा जास्त प्रतिकार केलेला असतो यावर अशा गुन्ह्यांची निघ्रूणता अवलंबुन असते. यामुळेच बरेचदा बलात्कार होणारच असेल आणि प्रतिकाराची शक्यता जास्त नसेल तर प्रतिकार करु नका पण गुन्हेगारांचे नीट निरीक्षण करुन पुढील योजना करा असा सल्ला दिला जातो.
मुंबई हल्ल्याला मात्र स्पिरीट ऑफ मुंबई म्हणणे हे मला चुकीचे वाटते कारण वरती जरी मुलीचे नाव लपवण्यासाठी निर्भया ठेवले असले तरी बातमी बलात्काराचीच असते पण मुंबई हल्ल्यांच्या वेळी मात्र मुख्य बातमीचेच नाव स्पिरीट ऑफ मुंबई वगैरे करुन टाकतात ते एकदम अयोग्य वाटते. स्पिरीट ऑफ मुंबई ही साइड न्युज असु शकते मुख्य बातमी नव्हे.
अरे बापरे, तिला निर्भया नाव दिले ते चूक की बरोबर, की काय नाव द्यायला हवे हि चर्चा सुद्धा होइल असे वाटले न्हवते.
नावात काय आहे शेवटी?
जिच्यावर हा प्रसंग गुजरला तिने कसे केले, काय केले किंव तिने कसा लढा दिला , निर्भयपणे की घाबरून मग कसे दिलेले नाव सार्थक ह्यावर चर्चा?
शेवटी काय हेतू असतो अश्या चर्चेचा?
छे ... ह्यापेक्षा 'दीपक' ला दीपक का म्हणावे, त्याचे नाव कसे सार्थ ह्याच्यासाठी धागा हवा...
किंवा त्यापेक्षा ही बेस्ट म्हणजे 'आसुमल' यांना 'आसाराम' का म्हणावे ह्या साठी धागा हवा. 'नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा' ही म्हण निदान एक शतकपूर्वीची असेल. एवढ्या एका म्हणीवर त्यांना सोडू नये. भाषाप्रयोगाची चर्चा करायची असेल तर त्यांच्या संदर्भात ही कृपया करा म्हणजे निदान माझ्या ज्ञानात भर पडेल...
Submitted by Barcelona on 11 January, 2013 - 20:31
तिने बलात्काराला शक्य तितका प्रतिकार केला (ज्यामुळे पुढे मेटल रॉड्सनी निर्घ्रुण शारीरिक इजा केली गेली.)
२. बलात्कारानंतरही तिने जगण्याची इच्छा व्यक्त केली (सहसा ही गोष्ट मृत्यूहून भयंकर समजली जाते आणि माणसाची जीवनेच्छाच नष्ट होते.)
३. वर अशोक यांनी नमूद केल्याप्रमाणे स्वत: इतक्या बिकट परिस्थितीत असतानाही मित्राची चौकशी करण्याइतके तिचे सेन्सेस आणि सहसंवेदना जागृत होती
-------- सहमत
मुद्द्यात पॉइन्ट आहे !!
मुद्द्यात पॉइन्ट आहे !!
असाच एक शब्द आहे "भेकड
असाच एक शब्द आहे "भेकड हल्ला". अतिरेकी bomb स्फोट करतात तेंव्हा हा शब्द वापरला जातो.
जी लोक मरायला तयार होउन स्फोट करतात त्याला "भेकड" कसे म्हणता येइल?
त्याला राक्षसी, अमानवीय असे काहीही म्हणता येइल पण भेकड नक्कीच नाही.
<<त्याच वेळेला तिने काही
<<त्याच वेळेला तिने काही निर्भय कॄती केली नव्हती.>> अस तुम्ही कस म्हणू शकता, तीने
प्रेयत्न केला आसेल पण यश आले नाही.
इतका अत्याचार ,शोषण सहन करुनसुध्दा 'ती' ने जगण्याची इच्छा व्यक्त केली म्हणजे 'ती'
मनाने निर्भय होती . येणार्या परिस्थीतीला सामोरे जाण्याची मनाची तयारी होती पण शरीराने साथ सोडली.
प्रसाद.... समाजात घडत
प्रसाद....
समाजात घडत असलेल्या असल्या विकृत घटनांचे कोणत्याही प्रकारे 'ग्लोरिफिकेशन' व्हावे असे कुणीच म्हणणार नाही. त्या मुलीचा उल्लेख सुरुवातीला 'पिडीत युवती' असाच होत होता; पण घटनेनंतर त्यातल्या त्यात सफदरजंग इस्पितळात शुद्धीवर आल्यानंतर तिसर्या दिवशी जी काही तिच्या अंगी शक्ती शिल्लक होती ती एकवटून तिने डीसीची छाया शर्मा यांच्यासमोर धाडसाने जबाब नोंदविला, तसेच व्हीलचेअरवरून तिला पाहाण्यास आलेल्या 'दीपक' ला कागदावर लिहून तिने विचारले "हाऊ आर यू ?". स्वतः मरण्याच्या दारात असूनही प्रथम मित्राच्या प्रकृतीची चौकशी करण्याची तिची ती कृती आजुबाजूच्या स्टाफला फार भावली होती. मिडियासमोर तिचे असले धैर्याचे वर्तन शब्दबद्ध केले खुद्द छाया शर्मा यानी. त्यावेळी त्या म्हणाल्या, "Though under tremendous stress she has given her statement very courageously...". डीसीपी यांच्या वाक्यातील "करेजीअसली" चाच वापर सर्वप्रथम 'अमर उजाला' आणि 'पंजाब केसरी' या उत्तर भारतातील दोन प्रमुख हिंदी वर्तमानपत्रांनी केला....आणि त्यानीच तिला नाव दिले "निर्भया". जे सर्वतोमुखी झाले....या नामाशिवाय 'दामिनी' आणि 'अमानत' अशीही आणखीन् दोन नावे देण्यात आली.
व्यक्तीशः मला यात काही गैर आहे असे वाटत नाही, प्रसाद.
अशोक पाटील
प्रसाद१९७१, >> त्याला
प्रसाद१९७१,
>> त्याला राक्षसी, अमानवीय असे काहीही म्हणता येइल पण भेकड नक्कीच नाही.
माझ्या मते निरपराध्यांवर हल्ला करणार्यास भेकड म्हणायला हरकत नसावी. तुल्यबळ सजग प्रतिस्पर्धी असेल तर तो भेकडपणा होत नाही.
आ.न.,
-गा.पै.
अशोकजी आणी गापैंना अनुमोदन
अशोकजी आणी गापैंना अनुमोदन
आता तिचे नाव आता जाहीर झाले
आता तिचे नाव आता जाहीर झाले आहे.जो पर्यंत काही नाव नव्हत तो पर्यंत काय उल्लेख करायचा असा प्रश्न होता म्हणुन आदर व्यक्त करणारे नाव निर्भया.
अशोक. + १. आणि ते स्पष्टीकरण
अशोक. + १. आणि ते स्पष्टीकरण पटत नसेल तर स्त्रियांना समाजात निर्भयपणे वावरता यावे ह्यासाठीची व्यापक चर्चा ज्या मुलीमुळे घडली म्हणून ती 'निर्भया' असे समजा.
बाकी Please spare that girl and her family ... आता तर बिचारी ह्या जगातही नाही. वेळ जात नाही म्हणून खाजवून खरुज काढल्यासारखे विषय काढायचे आणि चघळत बसायचे. त्यापेक्षा बलात्कार का होतात, होऊ नयेत म्हणून काय करावे, एखाद्या मुलीवर अत्याचार होताना दिसला तर त्यावेळी बघ्यांनी काय भूमिका घ्यावी, गुन्हेगारांना शक्य तितक्या लवकर आणि कडक शिक्षा होण्यासाठी कायदे कसे असावे ह्यावर चर्चा करा.
आणि मायबोलीवर त्याबद्दलही भरपूर चर्चा झालीच आहे असे वाटते आहे तर दुसर्या एखाद्या विधायक कामाकडे वळवा स्वतःला.
अगो +१
अगो +१
अगो +१
अगो +१
@अगो - माझा प्रश्न भाषेचा
@अगो - माझा प्रश्न भाषेचा वापरा बाबत होता. मी मुंबई चे उदाहरण पण दिले होते. तसेच अतिरेक्यांचे पण उदाहरण दिले होते.
तुम्शी असे काय विधायक काम करता?
१. निर्भया म्हणणे खरोखरच उचित
१. निर्भया म्हणणे खरोखरच उचित वाटत नाही. पीडिता, शोषिता, देशभगिनी किंवा इतर काही पर्याय असू शकलेही असते. तिने निर्भय कृत्य करावे इतकीही संधी बिचारीला मिळाली नाही.
२. मुंबई स्पिरिट आणि भेकड हल्ला - याबाबतच्या मुद्यांशीही तंतोतंत सहमत. अगदी हेच मनात यायचे.
बाकी:
हा किती अती शहाणपणाने दिलेला सल्ला आहे!
>>>बाकी Please spare that girl and her family ... आता तर बिचारी ह्या जगातही नाही. वेळ जात नाही म्हणून खाजवून खरुज काढल्यासारखे विषय काढायचे आणि चघळत बसायचे. त्यापेक्षा बलात्कार का होतात, होऊ नयेत म्हणून काय करावे, एखाद्या मुलीवर अत्याचार होताना दिसला तर त्यावेळी बघ्यांनी काय भूमिका घ्यावी, गुन्हेगारांना शक्य तितक्या लवकर आणि कडक शिक्षा होण्यासाठी कायदे कसे असावे ह्यावर चर्चा करा.
आणि मायबोलीवर त्याबद्दलही भरपूर चर्चा झालीच आहे असे वाटते आहे तर दुसर्या एखाद्या विधायक कामाकडे वळवा स्वतःला.<<<
कायदे कसे करावेत यावर तुम्ही काय करू शकणार आहात? नुसत्या फुटकळ चर्चा? हे शिकवण्याचा, सुचवण्याचा तुम्हाला यत्किंचित तरी अधिकार आहे असे तुम्हाला कोणत्या बेसिसवर वाटते हेच समजत नाही. मायबोली ओपन फोरम आहे, प्रसाद १९७१ यांनी काढलेला पॉईंट नक्किच चर्चेचा ( काही जणांना ) वाटत आहे आणि हे असले सल्ले द्यायचा अधिकार सदस्यांना नसून प्रशासनाला आहे.
>>>तुम्शी असे काय विधायक काम करता?<<< + १०००
माझ्या माहितीनुसार १. तिने
माझ्या माहितीनुसार
१. तिने बलात्काराला शक्य तितका प्रतिकार केला (ज्यामुळे पुढे मेटल रॉड्सनी निर्घ्रुण शारीरिक इजा केली गेली.)
२. बलात्कारानंतरही तिने जगण्याची इच्छा व्यक्त केली (सहसा ही गोष्ट मृत्यूहून भयंकर समजली जाते आणि माणसाची जीवनेच्छाच नष्ट होते.)
३. वर अशोक यांनी नमूद केल्याप्रमाणे स्वत: इतक्या बिकट परिस्थितीत असतानाही मित्राची चौकशी करण्याइतके तिचे सेन्सेस आणि सहसंवेदना जागृत होती
यातल्या एकाही कारणासाठी मी तिला निर्भय म्हटलं असतं. इथे तर तीन कारणं आहेत.
>> जी लोक मरायला तयार होउन स्फोट करतात त्याला "भेकड" कसे म्हणता येइल?
मरायला तयार झाल्यावर ऑफिशियली युद्ध करत नाहीत म्हणून. शस्त्रधारी सैनिकाने शस्त्रधारी सैनिकाशी लढण्यात शौर्य आहे. बेसावध नागरिकांवर हल्ला करणं हा भेकडपणाच आहे.
तिला निर्भया म्हणावे का नाहि
तिला निर्भया म्हणावे का नाहि यावर चर्चा होउ शकते. हा धागा बंद करा हा सल्ला चुकिचा आहे. केवळ विधायक चर्चा करायची तर ९९% माबो बंद होइल. बाकिच्या धाग्यावर काय दिवे आहेत!
>>>तुम्शी असे काय विधायक काम करता?<<< + १०००००००
प्रसाद१९७१ >>>>>> +१००००००००
बेफिकिर>>>> +१००००००००
स्वाती_आंबोळे | 11 January,
स्वाती_आंबोळे | 11 January, 2013 - 07:09 नवीन
माझ्या माहितीनुसार
१. तिने बलात्काराला शक्य तितका प्रतिकार केला (ज्यामुळे पुढे मेटल रॉड्सनी निर्घ्रुण शारीरिक इजा केली गेली.)
२. बलात्कारानंतरही तिने जगण्याची इच्छा व्यक्त केली (सहसा ही गोष्ट मृत्यूहून भयंकर समजली जाते आणि माणसाची जीवनेच्छाच नष्ट होते.)
३. वर अशोक यांनी नमूद केल्याप्रमाणे स्वत: इतक्या बिकट परिस्थितीत असतानाही मित्राची चौकशी करण्याइतके तिचे सेन्सेस आणि सहसंवेदना जागृत होती
>> +१
सहा सात जणांनी मिळुन तिच्या अंगाचे लचके तोडले. त्यांनि जे केले त्यावरुन हे एकदम लक्शात येते की तिने जबरदस्त प्रतिकार केला असणार. पुर्वी केलेल्या हॉस्पिटलमधिल कामावरुन माहित आहे की बरेचदा (नेहेमी नाही) जेव्हढा जास्त प्रतिकार केलेला असतो यावर अशा गुन्ह्यांची निघ्रूणता अवलंबुन असते. यामुळेच बरेचदा बलात्कार होणारच असेल आणि प्रतिकाराची शक्यता जास्त नसेल तर प्रतिकार करु नका पण गुन्हेगारांचे नीट निरीक्षण करुन पुढील योजना करा असा सल्ला दिला जातो.
मुंबई हल्ल्याला मात्र स्पिरीट ऑफ मुंबई म्हणणे हे मला चुकीचे वाटते कारण वरती जरी मुलीचे नाव लपवण्यासाठी निर्भया ठेवले असले तरी बातमी बलात्काराचीच असते पण मुंबई हल्ल्यांच्या वेळी मात्र मुख्य बातमीचेच नाव स्पिरीट ऑफ मुंबई वगैरे करुन टाकतात ते एकदम अयोग्य वाटते. स्पिरीट ऑफ मुंबई ही साइड न्युज असु शकते मुख्य बातमी नव्हे.
अरे बापरे, तिला निर्भया नाव
अरे बापरे, तिला निर्भया नाव दिले ते चूक की बरोबर, की काय नाव द्यायला हवे हि चर्चा सुद्धा होइल असे वाटले न्हवते.
नावात काय आहे शेवटी?
जिच्यावर हा प्रसंग गुजरला तिने कसे केले, काय केले किंव तिने कसा लढा दिला , निर्भयपणे की घाबरून मग कसे दिलेले नाव सार्थक ह्यावर चर्चा?
शेवटी काय हेतू असतो अश्या चर्चेचा?
छे ... ह्यापेक्षा 'दीपक' ला
छे ... ह्यापेक्षा 'दीपक' ला दीपक का म्हणावे, त्याचे नाव कसे सार्थ ह्याच्यासाठी धागा हवा...
किंवा त्यापेक्षा ही बेस्ट म्हणजे 'आसुमल' यांना 'आसाराम' का म्हणावे ह्या साठी धागा हवा. 'नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा' ही म्हण निदान एक शतकपूर्वीची असेल. एवढ्या एका म्हणीवर त्यांना सोडू नये. भाषाप्रयोगाची चर्चा करायची असेल तर त्यांच्या संदर्भात ही कृपया करा म्हणजे निदान माझ्या ज्ञानात भर पडेल...
खरोखर, बास झालं आता. किती
खरोखर, बास झालं आता. किती चर्चा करणार आहात अजून आणि किती मुद्दे उपस्थित करणार ?
स्वाती_आंबोळे +१ विशेषतः
स्वाती_आंबोळे +१
विशेषतः पहिल्या मुद्द्यासाठी.
तिने बलात्काराला शक्य तितका