Submitted by अपर्णा जोशी on 28 December, 2012 - 07:48
नमस्कार, मी अपर्णा जोशी आजच मायबोली ची सदस्य झाले आहे. मी विणलेला पहिला प्रकार (मोबाईल कव्हर):) ..... आवडल्यास प्रतिक्रिया द्या ...:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान विणलाय . दोन्ही कवर्स
छान विणलाय . दोन्ही कवर्स मस्त आहेत (दुसरा मोबाईल माझ्याकडे आहे, कवर बनवायला हवे त्याला असेच
)
अपर्णा तुझं मायबोलीवर स्वागत
अपर्णा तुझं मायबोलीवर स्वागत आहे
आता सगळ्यांना तुझी कलाकृती पहायला नक्की आवडेल
दोन्ही मोबाईल कव्हर छानच झालेत ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे
छान आहे
दोन्ही कव्हर्स सुंदर आहेत आणि
दोन्ही कव्हर्स सुंदर आहेत आणि फोटोही छान काढलाय..
छान
छान
सुंदरच केलीयेत कव्हर्स! खूप
सुंदरच केलीयेत कव्हर्स! खूप आवडली. इतर कलाकृतींचे पण फोटो द्या ना.
सुंदरच !!
सुंदरच !!
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर आहेत कवर्स अपर्णा...
सुंदर आहेत कवर्स अपर्णा... आवडले...
फारच सुंदर आहेत.
फारच सुंदर आहेत.
मस्त !!
मस्त !!
Wa mastach.
Wa mastach.
अपर्णा.....सुस्वागतम तुझी
अपर्णा.....सुस्वागतम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझी कलाकारी एकदम जबरी आहे......आता हळुहळु ओळख होईलच सगळ्यांना.
हे मोबाईल कव्हर्स फार सुरेख झाले आहेत
छानच आहेत, मला विणकाम काहीच
छानच आहेत,
मला विणकाम काहीच येत नाही मी ड्रेसच्या उरलेल्या कापडामधून असे कव्हर्स शिवते.
दुसरा अप्रतिम.. कलर खुप छान.
दुसरा अप्रतिम.. कलर खुप छान.:)
छान !!
छान !!