गुढ काव्य

Submitted by डॉ. बंडोपंत on 15 December, 2012 - 00:52

दोन डोंगरावरुन सरळ
मोकळ्या पठारावर
न विसावता
सरळ कर्र झाडीतील
राजवाड्याचा दरवाजा
हलकेच किलकिला
करुन आत डोकावल्यावर
थोडावेळ निकाराचे युध्द
मग अचानक
पांढर निशान फडकवून
तलवार मॅन केली
ती ही जिंकल्याच्या
अविर्भावात.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

!

व्वा............एक आणि एक ओळ हृदयाला भिडली..
काय विचार आहे
हरले तरी जिंकण्याचा आनंद ...व्वा..
हारावे तरी जेत्ता असल्याच्या अर्तिभावात...जणु काही तुम्ही "हार" लाच जिंकले
अप्रतीम
.
Wink