Submitted by अवल on 14 December, 2012 - 04:28
ओळखा पाहू हा तरण तलाव कुठला ? म्हटलं खरं पण झकासने लगेक्च ओळखला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओळखा पाहू हा तरण तलाव कुठला ? म्हटलं खरं पण झकासने लगेक्च ओळखला
हा मयसभेतला !
हा मयसभेतला !
दिनेशदा, एका अर्थाने अगदी
दिनेशदा, एका अर्थाने अगदी बरोब्बर
एखादा बार वाटतोय....
एखादा बार वाटतोय....
अवल अगं किती सुंदर आहे, कुठे
अवल अगं किती सुंदर आहे, कुठे आहे हा? पुण्यात आहे का?
मोकीमी दक्षिणा, म्हटलं तर
मोकीमी
दक्षिणा, म्हटलं तर पुण्यातच
अवलच्या कॉम्प्युटरातला हाय.
अवलच्या कॉम्प्युटरातला हाय.
अवल, तु पण थ्री डी वगैरे
अवल, तु पण थ्री डी वगैरे करायला लागलीस काय?
झकास, जा बाबा तू लगेच गुपीत
झकास, जा बाबा तू लगेच गुपीत फोडलस
आता बदलते नाव
चिमुरी शिकली हाय म्या
चिमुरी शिकली हाय म्या
भारीच.. तु खरच ग्रेटेस्ट आहेस
भारीच.. तु खरच ग्रेटेस्ट आहेस
व्वा! मस्त. (या बाईच्या
व्वा! मस्त. (या बाईच्या अंगात काय काय कला आहेत देवच (देवकाका नाही) जाणे)
अग, ए जरा मला पण काही शिकवत जा की. पुण्य मिळेल.
पोहोण्यासाठी मासिक पास आहे की
पोहोण्यासाठी मासिक पास आहे की डेली चार्जेस भरावे लागतील ??? कितीची चार्जेस असले तरी तरणसाठी हा तलाव असावाच.
[हा प्रश्न 'त्या' प्रश्न, शंका, माहिती धाग्यावर विचारला तर चालेल का ?]
शोभा हे वाच मग तुलाही माहिती
शोभा हे वाच मग तुलाही माहिती असेल : "हे छंद जिवाला लावी पिसे" http://arati21.blogspot.in/2012/11/blog-post.html
अशोकमामा, आपल्या लोकांसाठी मुफ्त
छान प्रयत्न watar मटेरीअल
छान प्रयत्न
watar मटेरीअल आवडलं.
पण अजून सराव हवा .
shadows मिसिंग टोटली (walls, कुंड्यांच्या खाली etc)
lighting/rendering मध्ये एकच ब्लू ambiance आलाय. तो थोडा कमी करता येईल
धन्यवाद प्रसन्न
धन्यवाद प्रसन्न
या बाईच्या अंगात काय काय कला
या बाईच्या अंगात काय काय कला आहेत देवच (देवकाका नाही) जाणे>> हेच वाक्य फक्त बाइच्या ऐवजी मुलीच्या असं बदलुन म्हणतो.
धन्यवाद झकास
धन्यवाद झकास
छान! निळसर छटा खूप आवडली.
छान! निळसर छटा खूप आवडली.
भारी.... मयसभेतला... आयला..
भारी.... मयसभेतला... आयला.. म्हणजे तेंव्हापण ही टेक्नॉलॉजी होती???
दिवे आले. मला अंधारात भ्याव
दिवे आले.
मला अंधारात भ्याव वाटत होतं
भार्री
भार्री
लईच मस्त !!!
लईच मस्त !!!
चाबुक
चाबुक
हातात कला आहे तुमच्या.
हातात कला आहे तुमच्या.
अरे वा अवल, हे पण तु करतेस?
अरे वा अवल, हे पण तु करतेस? कमाल आहे. तुझा ब्लॉग आताच पाहीला. निवांत पणे नंतर वाचते. तुझी ही मयसभा 'इब्लिस' यांनी उजळुन दिल्याने अप्रतिम दिसते.
मस्त नि कल्पक उद्योग आहेत
मस्त नि कल्पक उद्योग आहेत तुमचे.. छान
झक्कास एकदम.
झक्कास एकदम.
अवल छान झालाय तलाव. पाणी
अवल
छान झालाय तलाव. पाणी मस्तच
पण डाव्या बाजूचा वरचा हिरवा पट्टा गंडलाय, त्यामुळे तो ट्विस्ट झाल्या सारखा वाटतोय. आणि छताच्या एजेस दिसत नाहियेत.