आत्ता होत ते गेलं कुठ ?

Submitted by prashantsut on 12 December, 2012 - 03:15

आत्ता होत ते गेलं कुठ ?
आताच होता दिवस
मग रात्र कशी झाली ?
पश्चीम दिशेला सुर्यदेव कधी बुडाला
इथं आता उजेड होता
सावल्या कशा आल्या ?
आत्ता होतं ते गेलं कुठं

आत्ता होतं ते गेलं कुठं
गाण होतं तुझं जुन
एक सीडी, एक सीडी प्लेयर
एक स्पीकर एक जुना टीव्ही
त्यातल काही चालत नाही
रिपेर बी होत नाही कुठं
आत्ता होतं ते गेलं कुठं

आत्ता होतं ते गेलं कुठं
एक कविता होती माझि
तुझ्यावर लिहीलेली
तू ह्रुदय तोडून गेलीस आणि
कविता बी चापून आली नाही
आता ते शब्दबी गेले कुठं
आत्ता होतं ते गेलं कुठं

- कवी प्रशांतसुत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

you people dont have the little shame ? somebody new is riting poem and you ar not seeing ? what is this ?

तुमच्या प्रतिसादातले क्केपंजे त्यांना कसे कळणार ? बिच्चारे नवीन आहेत. त्यांना लिहीता येत नसेल. आपण समजून नको का घ्यायला ? उद्या त्यांचं नाव झालं कि तुम्ही पहिले असणार सही द्या म्हणून रांग लावणारे. I the know u type people in the well.

you people dont have the little shame ? somebody new is riting poem and you ar not seeing ? what is this ?
>>
आय फील शेम आफ्टर रिडिंग शिस पोएम
सॉरी आय नॉट रिप्लाय
आय डोण्ट हॅव गूड इंग्लिश
प्लिज गिव्ह यूअर सॉरी टू मी