Submitted by tanjal on 7 October, 2008 - 09:39
चातकान कशाला उगीचच
पावसाच्या आशेवर जगावं
बिनधास्त होवून कधी तरी
तळ्याकाठच्या पाण्यावरच भागवाव..
गुलमोहर:
शेअर करा
चातकान कशाला उगीचच
पावसाच्या आशेवर जगावं
बिनधास्त होवून कधी तरी
तळ्याकाठच्या पाण्यावरच भागवाव..
नव्या
नव्या जमान्याचा चातक दिसतोय.
चारोळी... छानच.
काय आहेन
काय आहेन पाउस वयात आलेल्या मुलिच्या सयमा सारखा केव्हा कोसळेल काहि सान्ग्ता येत नाही....
खरोखर्
खरोखर् वयात आलेल्या मुलिला हे लव्कर कळ्तच नाही.................
एक दीवस
एक दीवस मला
आकाष्यातिल तारा व्हायचय,
तुझ्या सोबत प्रकाश्मान होताना
अवघ्या वीश्वाकडे पहायचय.....