माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे

Submitted by मुग्धानंद on 6 December, 2012 - 01:14

माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे
गीतकार : कुसुमाग्रज, गायक : अनुराधा पौडवाल, संगीतकार : श्रीधर फडके, चित्रपट : लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव - / Lyricist : Kusumagraj, Singer : Anuradha Paudwal, Music Director : Shridhar Phadke, Movie : Laxmibai Bhratar Vasudev -

ऑडिओ फाईल कुठे शोधु? तुनळी वर नाही. मोबाईल वर घेता आले तर उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय धन्यवाद जिप्सी...
@ मयेकर...ग्रुप जमला नाही. सोलो साठी एन्ट्री दिली मग. मातीचे गायन किंवा जय शारदे म्हणणार आहे. तयारी ला विशेष वेळ मिळाला नाही आहे. आजच स्पर्धा आहे...

www.cooltoad.com वर हे गाणं उपलब्ध आहे...

गाणं मिळवण्यासाठी अगोदर 'साईट'वर आपलं अकाऊंट तयार करुन घ्यावं लागेल (जरुरी आहेच)... नंतर मराठी विभागात भावगीत प्रकारात जाऊन डाउन्लोड करता येईल. फाईल-फॉरमॅट mp3 असेल...