Submitted by kaaryashaaLaa on 6 October, 2008 - 22:38
जुनेच रस्ते दिशा जुन्या हा नवीन कुठला प्रवास नाही
उगीच वळणे हवीनकोशी अजून कुठलाच ध्यास नाही
खरेच का मी मनापासुनी करीत नव्हतो तुझी प्रतीक्षा?
तुला पाहता समोर, गेला कुडीस सोडून श्वास नाही!
कधीतरी मी मुळाक्षरांची जुनीच नक्षी गिरवत होतो
कधीतरी मग कळून चुकले तिथे विसावा मनास नाही
खरेच हाती नभ असते जर मध्येच नसते मृगजळ फसवे
असा दिलासा अता मनाच्या चुकूनही आसपास नाही
झुळूक कुठली असेल अंती पिकून गेल्यावरी गळाया ?
पिकून जाणे गळून पडणे कशात काहीच खास नाही?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
४ गुण.
४ गुण.
चांगली आहे
चांगली आहे गजल. ८ गुण.
सोडून
सोडून श्वास असे हवे आहे का ते?
अवघड वृत्त सुरुवातीला छान आणि नंतर ठीकठाक सांभाळले आहे.
झुळूकचा उला मिसरा आणि मूळाक्षरांचा शेर स्पष्टपणे समजला नाही.
मृगजळाचा शेर छान..
माझे अवघड वृत्तासाठी ५ गुण.
५ गुण...
५ गुण...
गझल छान
गझल छान आहे...५ गुण
४गुण
४गुण
४ गुण
४ गुण
'उगीच
'उगीच वळणे...' हा शेर आणि विशेषतः हा मिसरा आवडला.
एकूणात गजल छान आहे.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश
मला
मला समजायला अवघड वाटली, सोपे शब्द असले तरी.
५ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
छान आहे ५
छान आहे
५ गुण
सोडून
सोडून श्वास असे हवे आहे का ते?
हं....४ गुण
माझे गुण -
माझे गुण - ५.
माझे ४.
माझे ४.
शेवटचा शेर
शेवटचा शेर छान आहे.. ३ गुण..
माझे गुण
माझे गुण ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
मतला खासच,
मतला खासच, मुळाक्षराचा शेरही आवडला
थोडी अवघड
थोडी अवघड वाटते.
माझे ५ गुण
छान छान!
छान छान! अवघड व्रुत्त छान निभावले आहे.
गुणः ७
माझे ४ गुण.
माझे ४ गुण.
माझे ५
माझे ५