Submitted by मी अमि on 23 November, 2012 - 12:07
माझ्या एका परिचयातील ज्येष्ठ नागरीक पतीपत्नींना मुलाने वाईट वागवल्याने ते अगदी एकाकी झाले आहेत. त्यांनी ज्येष्ठ नागरीक संघ जॉइन केल्यास त्यांना दु:खातून बाहेत पडायला मदत मिळेल आणि त्यांचा काही वेळ आनंदात जाईल, असे वाटल्याने मी माहिम, माटुंगा, दादर या भागातील ज्येष्ठ नागरीक संघ शोधत आहे. कॄपया कुणी माहिती देऊ शकेल का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमि, उद्या मी तुला एका
अमि, उद्या मी तुला एका गृहस्थांचा फोन नंबर देते त्यांच्या सुनेला विचारुन. त्यांची सून माझी ऑफिसमधली मैत्रिण आहे आणि ती अभिमानाने तिच्या सासर्यांच्या ज्ये.ना. संघाच्या कार्याबद्दल बोलत असते. तिचे सासरे कोणे एके काळी माझ्याच ऑफिसात अधिकारी होते. ते मुलुंडला रहातात.
त्यांच्याशी बोलून काही माहिती मिळाली तर बघ.
http://www.fescom.org.in/mumb
http://www.fescom.org.in/mumbai-center-members.htm
धन्स अश्विनी आणि अरुंधती.
धन्स अश्विनी आणि अरुंधती.
अरुंधतीने दिलेल्या नंबरवर फोन करून पाहते. अश्विनी, मला तुझ्या मैत्रिणीचा नंबर मेसेज कर.