Submitted by अतुलनीय on 23 November, 2012 - 03:39
फुले म्हणजे देवाघरची मुले - खरे तर याच्या उलट म्हणायची जगाची रीत आहे. "मुले म्हणजे देवाघरची फुले". पण जेव्हा परमेश्वराच्या दृष्टीने पाहिले तर - ही फुले म्हणजे देवाघरची मुलेच असावीत, अशी एक कल्पना मनाला चाटून गेली. नाहीतरी काय चुक आहे त्यात?
या दिवाळीच्या सुट्टीत काही सुंदर फुले नजरेत पडली, माझ्या कॅमेर्यात त्यांचे सौंदर्य सामावायचा केलेला हा एक छोटासा प्रयत्न. पहा तुम्हाला भावतात का ही मुले.
प्र.चि. १
प्र.चि. २
प्र.चि. ३
प्र.चि. ४
प्र.चि. ५
प्र.चि. ६
प्र.चि. ७
प्र.चि. ८
प्र.चि. ९
प्र.चि. १०
प्र.चि. ११
प्र.चि. १२
प्र.चि. १३
प्र.चि. १४
प्र.चि. १५
प्र.चि. १६
प्र.चि. १७
प्र.चि. १८
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फुले सुंदरच आहेत, आणि फोटोही.
फुले सुंदरच आहेत, आणि फोटोही. पण नेहमीपेक्षा फोटोत काहीतरी कमी वाटतेय.
>>>> पण नेहमीपेक्षा फोटोत
>>>> पण नेहमीपेक्षा फोटोत काहीतरी कमी वाटतेय. >>>>
का हो दिनेशदा, असे तुम्हाला का वाटते? थोडे विस्तारुन लिहा, मग पुढील वेळेला चुक सुधारता येईल.
वा छान पिटूनियाचे जबरी आलेत
वा छान पिटूनियाचे जबरी आलेत फोटो
वॉव्...काय कलर्स आलेत. कॅमेरा
वॉव्...काय कलर्स आलेत. कॅमेरा भारीय तुझा.
मुलांची नाव १) आर्या २)
मुलांची नाव
१) आर्या
२) टोकी
३) स्मिता
४) अनु
५) रिया
६) सारिका
७) गिरी
८) कचा
९) दक्षिणा
१०) मी_चिउ
११) रुषाली आणि पजो
१२) मनिमाउ
१३) मयुरी
१४) मुक्तेश्वर
१५) राजेश्वर
१६) केदार
१७) अतुल
१८) मंदार...
मी_आर्या - डिजीटल SLR आहे
मी_आर्या - डिजीटल SLR आहे आर्या, ७००००/- चा कॅमेरा चांगलाच असणार ना?
अतूल, छान वाटले हा प्रतिसाद
अतूल, छान वाटले हा प्रतिसाद बघून. तूम्ही लोकांनी सातत्याने उत्तम फोटो इथे टाकून, अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत, त्यामूळे असे वाटले.
उदा, १ मधे प्रकाश खुप कमी तर ३ मधे खुप जास्त वाटतोय.
४ मधे मागचे सुकलेले फूल काढून टाकायला हवे होते तर ९ मधे फ्रेममधे पूर्ण फूल हवे होते.
१७ मधल्या मर्यादावेलीच्या फुलाचा फोटो, जर आधी ( वेळेच्या दृष्टीने ) घेतला असता तर त्याचा आणखी तजेलदार फोटो मिळाला असता.
अतूल, छान वाटले हा प्रतिसाद
अतूल, छान वाटले हा प्रतिसाद बघून. तूम्ही लोकांनी सातत्याने उत्तम फोटो इथे टाकून, अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत, त्यामूळे असे वाटले.
उदा, १ मधे प्रकाश खुप कमी तर ३ मधे खुप जास्त वाटतोय.
४ मधे मागचे सुकलेले फूल काढून टाकायला हवे होते तर ९ मधे फ्रेममधे पूर्ण फूल हवे होते.
१७ मधल्या मर्यादावेलीच्या फुलाचा फोटो, जर आधी ( वेळेच्या दृष्टीने ) घेतला असता तर त्याचा आणखी तजेलदार फोटो मिळाला असता.
>>> दिनेशदा - मी ह्या मध्ये कुठलेही पोस्ट्-प्रोसेसिंग केलेले नाही. जसे ओरिजीनल फुलांचे शॉटस मिळाले तसेच पोष्ट केलेत. तसेच मुद्द्दामहून फोटो काढायला न जाता जसे फुल आहे ते कॅप्चर केले आहे. असे म्हणतात प्रत्येक फुल हे त्याच्या मगदुरासारखे उगवते, फुलते व कोमजुन जाते. माणसांचे काय वेगळे असते. म्हणूनच लेखाचे शिर्षक "फुले म्हणजे देवाघरची मुल"" असे ठेवले आहे. पण तुमच्या प्रकाशाबद्द्लच्या सुचना मात्र एकदम मान्य.
अतूल, खुपदा कॅमेराने काढलेले
अतूल, खुपदा कॅमेराने काढलेले फोटो, नैसर्गिक रंगापेक्षा थोडे वेगळेच दिसतात स्क्रीनवर, त्यामूळे थोडेसे पी.पी. करणे चांगलेच.. उलट फूले तर बिचारी आपल्या जागी निमूट ऊभी असतात ( पक्ष्यांसारखी उडून जात नाहीत. ) त्यामूळे आदर्श मॉडेल्स असतात ती.. असेच छान छान फुलांचे फोटो यापुढेही बघायला मिळतीलच.
व्वा! सुंदर फोटो.
व्वा! सुंदर फोटो.
धन्स.
धन्स.
मस्त अतुलजी
मस्त अतुलजी
छानच फोटो आहेत.
छानच फोटो आहेत.
छान
छान
छान
छान
अतुल अतिशय सुरेख फोटो. डोळे
अतुल अतिशय सुरेख फोटो. डोळे निवले एकदम.
पिवळा गुलाब अतिशय खास.
मस्तच!!! मी_आर्या - डिजीटल
मस्तच!!!
मी_आर्या - डिजीटल SLR आहे आर्या, ७००००/- चा कॅमेरा चांगलाच असणार ना?>>>> अरे बापरे .. इतका महाग कॅमेरा??? दर्दी आहात अगदी
गोंडस बाळं
गोंडस बाळं
धन्यवाद सर्वजण
धन्यवाद सर्वजण
दिनेशदांना अनुमोदन... अतुलनीय
दिनेशदांना अनुमोदन...
अतुलनीय - काही प्रचिंना प्रोसेस करायला हवे होते...आणि लाईटपण कमी जास्त झालाय...
(बरेचदा फुलांचे फोटो काढताना इव्हॅलिटीव्ह मिटरींग ठेवण्यापेक्षा स्पॉट मिटरींग ठेवले तर चांगला इफेक्ट मिळतो...)
प्रचि ११ आहे त्याप्रमाणे साधारण...
प्रचि १६ आणि १७ चे फोकसिंग नाही बरोबर....