शुभेच्छा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोली च्या सर्व वाचकांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची, सुखसमाधानाची, भरभराटीची व दीर्घायुरारोग्य देणारी जावो.

विषय: 
प्रकार: 

झक्कीसाहेब,
धन्यवाद.
नववर्षासाठी तुम्हां सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा !
आपली नेहमीची फटाक्यांची माळ आम्हाला सदोदित अशीच दिवाळीची आठवण देत राहो ! Wink

झक्की,

आपल्याला, आपल्या परिवाराला तसेच सर्व मायबोली परिवाराला दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा