Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 November, 2012 - 13:43
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
जागु खरच सांगते, मला तुझ्या
जागु खरच सांगते, मला तुझ्या नजरेतुन निसर्ग पहायला खूप आवडतो. खूप छान निसर्ग टिपतेस तू >>>>अनुमोदन
मस्तच
मस्तच. फोटो बघुन त्या
मस्तच.
फोटो बघुन त्या सुगंधात पोचलो.
खुपच सुंद्र.................
खुपच सुंद्र.................
जागु तुम्हि उरणमध्ये कुठे राहता?
अ..प्र..ति..म.. फोटो
अ..प्र..ति..म.. फोटो
अरे मी हा दिवाळी फराळ कसा
अरे मी हा दिवाळी फराळ कसा मिसला होता??? अरेरे
मस्त टिपलेयस जागू
मस्त
मस्त
प्राजक्ताच्या फुलांचे काय
प्राजक्ताच्या फुलांचे काय वर्णन करावे, खुप छान आहेत फोटो. मी खुप दिवसांनी अशी फुले पाहिली.
हे फुलाचे झाड ऑर्डर करणार
हे फुलाचे झाड ऑर्डर करणार होते, पण किंमत कायच्याकाय....(५० बिया = $१००) बर इथल्या थंडीत जगेल की नाही शंका म्हणून शेवटी इच्छेला आवर घातला.
खूप इच्छा आहे हे झाड लावण्याची. पण इथे(अमेरीकेत) थंडीने बरीच झाडे मरतात आत बाहेर करण्यात...
जागू, तुमच्या कडे बिया मिळतील का(शक्य असेल तरच)?
तसे इथे अमेरीकेत बिया आणणे शक्य असेल का माहित नाही पण ह्या झाडाची इतकी आवड आहे ना... लहानपणीच्या आठवणी आहेत.
जा>>>>>>>>>>गु ले...........
जा>>>>>>>>>>गु ले........... मी आलेच लौकरात लौकर तुझ्याकडे.........
हजार डोळ्यात सुद्धा मावणार नाहीये हे दृष्य.....
अप्रतिम !!
अप्रतिम !!
जागु खरच सांगते, मला तुझ्या
जागु खरच सांगते, मला तुझ्या नजरेतुन निसर्ग पहायला खूप आवडतो. खूप छान निसर्ग टिपतेस तू :स्मितः +१०
सगळ्यांना धन्यवाद. झंपी
सगळ्यांना धन्यवाद.
झंपी माझ्याकडे हल्ली रोज बियांचा सडा पडतोय. मी त्या जमा करुन ठेवते आता.
शेवटचे, त्या dish मध्ये फुलं
शेवटचे, त्या dish मध्ये फुलं ठेवलेले फोटो काय खास आलेत…
Pages